शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

एरंडोल येथे युवकांनी स्वतः केली नालेसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 15:01 IST

एरंडोल : येथील न्यू लक्ष्मी नगरातील युवकांनी मकरसंक्रांतीनिमित्त आगळावेगळा उपक्रम राबविला. मकरसंक्रांतीनिमित्त काही तरी नवीन करावे या हेतूने तरुणांनी ...

एरंडोल : येथील न्यू लक्ष्मी नगरातील युवकांनी मकरसंक्रांतीनिमित्त आगळावेगळा उपक्रम राबविला.मकरसंक्रांतीनिमित्त काही तरी नवीन करावे या हेतूने तरुणांनी ते स्वतः राहत असलेल्या न्यू लक्ष्मी नगर या ठिकाणी नवीन वसाहत असल्याने त्याठिकाणी अजून गटारी नसल्याने गटारीचे पाणी हे इतरत्र अस्ताव्यस्त पसरते. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्या परिसरात राहणारे युवक कृष्णा ओतारी व मित्र परिवाराने स्वखर्चाने जेसीबीच्या साह्याने या गटारी स्वच्छ केल्या व स्वच्छता अभियान राबवले. यामुळे नागरिकांना होणारा त्रास काहीसा कमी झाला आहे. आजच्या युगात युवकांनी केलेल्या केलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाबद्दल न्यू लक्ष्मी नगरातील रहिवाशांनी व शहरातील रहिवाशांनी कौतुक केले.या उपक्रमात तेजस पिंगळे, सागर सोनवणे, ज्ञानेश्वर सपकाळे, गौरव महाले, प्रमोद राजपूत, जगदीश चौधरी, रणवीर राजपूत, प्रशांत माळी, साहिल गांगुर्डे, राहुल राजपूत, पंकज मराठे, हेमंत सोनार, सचिन सोनवणे, दत्तराज वाघ, सनी राजपूत, महेंद्र मराठे, विशाल मिस्त्री, राहुल पाटील, सागर शिंदे आदी युवकांनी सहभाग नोंदविला.

टॅग्स :SocialसामाजिकErandolएरंडोल