शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशात कर्जमाफीची प्रतीक्षा संपता संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 05:32 IST

जळगाव : कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील दोन लाख ९० हजार ५०१ शेतक-यांनी अर्ज दाखल केले आहेत.

जळगाव : कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील दोन लाख ९० हजार ५०१ शेतक-यांनी अर्ज दाखल केले आहेत. याची माहिती जिल्हा बँकेमार्फत अपलोड करण्यात आली. मात्र, त्यात अनेक त्रुटी राहात असल्याने कर्जमाफी रखडली आहे. धुळ्यात फक्त १३ शेतकरीजिल्ह्यातील ९१ हजार ८६८ शेतक-यांनी आॅनलाइन अर्ज सादर केले होते. या कर्जमाफीसाठी पात्र शेतक-यांच्या पहिली ग्रीन यादी प्रसिद्ध होऊन अनेक दिवस उलटल्यानंतरही, जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १३ शेतक-यांचेच कर्ज माफ झाल्याची माहिती आहे.>नंदुरबार २६५ शेतकरी४७ हजार अर्जांपैैकी २० हजार शेतकरी पात्र ठरविले गेले होते़ यातील २६५ शेतकºयांच्या कर्जमुक्तीची रक्कम शासनाने जिल्हा बँकेकडे वर्ग करून दिली.>शासनाकडून राष्ट्रीयकृत बँकांकडे वर्ग करण्यात आलेल्या रकमेतून कर्जमुक्तीचे कामकाज सुरू आहे़ येत्या काळात शासनाकडून उर्वरित शेतकºयांच्या कर्जाची रक्कम वर्ग करण्यात येणार आहे़ बँकांनी शेतकºयांच्या कर्जमुक्तीचे कामकाज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़- संजय धामणकर, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, नंदुरबाऱ

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव