शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

भुसावळातील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा एम्पायर मल्हारने जिंकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 15:30 IST

स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा एम्पायर मल्हार संघाने जिंकली.

भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथे मानाच्या सरपंच क्रिकेट स्पर्धेपूर्वी रंगीत तालीम म्हणून मॉर्निंग सीसीतर्फे विजय मनोरे व दिनेश कुंभार यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा एम्पायर मल्हारने जय बजरंगला नमवत तीन धावांनी जिंकली.साकेगावात गेल्या सहा वर्षापासून ग्रामपंचायत साकेगाव जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेतर्फे खेळाडूंना मैदानी खेळाची सवय लागावी व सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशातून सरपंच चषक स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा सरपंच निवडीमुळे ही स्पर्धा पुढे ढकलली गेली. तत्पूर्वी या स्पर्धेची रंगीत तालीम म्हणून स्मरणात आयोजन करण्यात आलेल्या स्पर्धेत पहिल्या सेमीफायनलमध्ये एम्पायर मल्हारने मातृभूमीला ५ गडी राखत नमविले व अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या सेमी फायनलमध्ये जय बजरंगने स्पार्टनचा सहा गडी राखून पराभव केला व अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात एम्पायरने जय बजरंग संघाचा तीन धावांनी पराभव स्पर्धा जिंकली. एम्पायर मल्हारतर्फे अबुजर या नवोदित खेळाडूंने स्पर्धेमध्ये सहा गडी बाद केले.
टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ