शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हे हिल्स परिसरात वृध्दाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 20:46 IST

जळगाव : कोल्हे हिल्स परिसरातील विहिरीत उडी घेऊन लक्ष्मण धोंडू सोनवणे (६२, रा.लक्ष्मी नगर) यांनी आत्महत्या केल्याच घटना शनिवारी ...

जळगाव : कोल्हे हिल्स परिसरातील विहिरीत उडी घेऊन लक्ष्मण धोंडू सोनवणे (६२, रा.लक्ष्मी नगर) यांनी आत्महत्या केल्याच घटना शनिवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, मात्र सोनवणे हे मनोरुग्ण होते. त्यांच्यावर डॉक्टरांचे उपचार सुरु होते. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सोनवणे हे यावल तालुक्यातील बामणोद येथील मुळ रहिवाशी होते. दोन मुले व पत्नी तसेच नातवंड, सुना या कुटुंबासह शहरात वास्तव्यास होते. शनिवारी सकाळी ७ वाजता ते घराच्या बाहेर पडले. बराच वेळ झाला तरी घरी न आल्याने पत्नी शोभा यांनी मुलगा सागर यास वडिलांचा शोध घेण्यास सांगितले. सागर हा परिसरात वडीलांचा शोध घेत असतांना एका तरुणाने त्याला याच परिसरात जाणता राजा शाळेकडे जाणा‍ऱ्या रस्त्यालगत असलेल्या विहिरीत एक नागरिकाचा मृतेदह असल्याची माहिती दिली. सागरसह कुटुंबियांनी विहिरीकडे धाव घेतली असता विहिरीत पडलेले व्यक्ती हे लक्ष्मण सोनवणे असल्याचे समोर आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढण्यासाठी अडचणी येत होत्या. चार तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. सोनवणे यांची सागर व सचिन ही दोन्ही मुले कंपनीत कामाला आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव