शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंनी 'तू-तू, मैं-मैं' करू नये, आम्हाला जिल्ह्याचा विकास करू द्या; गिरीश महाजनांचा निर्वानीचा सल्ला

By विजय.सैतवाल | Updated: August 12, 2022 09:47 IST

मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गिरीश महाजन यांचे जळगाव येथे आगमन झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी खडसे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

- विजयकुमार सैतवाललोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : अडीच वर्षांच्या काळात महाविकास आघाडी सरकारने काय केले आणि काय केले नाही, हे आधी एकनाथ खडसे यांनी पहावे व नंतर माझ्यासह गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करावी. खडसे यांनी 'तू-तू, मैं-मैं' करण्यापेक्षा आम्हाला जिल्ह्याचा विकास करू द्यावा, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी खडसे यांच्यावर केली.

मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गिरीश महाजन यांचे जळगाव येथे आगमन झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी खडसे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.गिरीश महाजन व गुलाबराव पाटील हे यापूर्वी 'तू-तू, मैं-मैं' करत होते व आता दोन्ही एका सरकारमध्ये मंत्री असल्याचे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले होते. त्याला उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे यांनी आमच्याकडे पाहण्यापेक्षा आपण काय केले हे अगोदर पाहावे. अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने कोणतेच प्रश्न मार्गी लावले नाही,  त्याकडे त्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे महाजन म्हणाले. उलट खडसे यांनी 'तू-तू, मैं-मैं' करू नये असा सल्ला देखील दिला.

ओबीसी विषयी काळजी करू नयेराज्य मंत्रिमंडळात पंकजा मुंडे यांच्यासह ओबीसी आमदारांना डावलण्यात आल्याची टीका खडसे यांनी केली होती.  त्याविषयी महाजन म्हणाले की, मंत्रिमंडळात माझ्यासह गुलाबराव पाटील व अनेक मंत्री ओबीसी आहेत. अजूनही इतर मंत्र्यांचा शपथविधी होणे बाकी आहे, त्यात अनेकांना स्थान मिळणार आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी ओबीसींवर अन्याय होत असल्याविषयी काळजी करू नये, अशी टिपणी केली.

जिल्ह्यासाठी मोठा निधी आणणारराज्यातील विविध प्रश्नांसह जळगाव जिल्ह्यातील वैद्यकीय संकुलचा (मेडिकल हब) प्रश्न अडीच वर्षात रखडला आहे. तो मार्गी लावण्यासह विविध विकास कामांसाठी तसेच जळगाव शहराच्या विकासासाठी मोठा निधी आणला जाईल, असे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनeknath khadseएकनाथ खडसे