शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

१२ लाखाच्या मुद्देमालासह आठ जुगाऱ्यांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 20:19 IST

एलसीबीची कारवाई : तालखेडा शिवारात सुरु होता अड्डा

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील मालखेडा शिवारातील उमरा फाट्याजवळ सुरु असलेल्या जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सायंकाळी छापा टाकला. त्यात आठ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून ७८ हजार ९०० रुपयांच्या रोकडसह १२ लाख ४१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संजय नामदेव पांडे (रा.कुºहा, ता.मुक्ताईनगर) संतोष गोपाळ जवरे, मंगेश विष्णू मानकर (रा.पिंपळगाव काळे, ता.जळगाव जामोद, जि.बुलडाणा), गजानन देविदास ढाणे, संदीप सागर पाटील (रा.पारंबी,ता.मुक्ताईनगर), कृष्णा चंद्रकांत बजरे (रा.खेराळा, ता. मुक्ताईनगर), सोपान नारायण खिरळकर (रा.कुºहा, ता.मुक्ताईनगर) व सोपान जनार्दन वरगे (रा.लोणवाडी, ता.नांदुरी, जि.बुलडाणा) अशी जुगाºयांची नावे आहेत. त्यांच्याकडून ७८ हजार ९०० रुपये रोख, ७२ हजार ५०० रुपये किमतीचे १० मोबाईल, २० दुचाकी, एक चार चाकी व एक रिक्षा असा एकूण १२ लाख ४१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले व अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम, उपनिरीक्षक सुधाकर लहारे, विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, रवींद्र घुगे, शरद भालेराव, महेश महाजन, रामकृष्ण पाटील, राहूल पाटील, महेश पाटील, रमेश जाधव व राजेंद्र पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. जितेंद्र पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव