शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

खानापूर येथे युवकाला पेट्रोल टाकून ठार मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 13:23 IST

गुरांच्या वाड्यात होता झोपलेला

ठळक मुद्देसावदा येथील खासगी रुग्णालयात उपचार परिसरात खळबळ

रावेर, जि. जळगाव - तालुक्यातील खानापूर येथील स्टेशनरोडनजीक असलेल्या प्लॉटवस्तीत गुरांच्या रखवालीसाठी झोपलेल्या संदीप अशोक धांडे (वय २२) या तरुणाच्या अंगावर दोन अज्ञात इसमांनी पेट्रोलमिश्रीत रॉकेल ओतून पेटवून देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. गुरूवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये युवक ३५ टक्के भाजला असून सावदा येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडालीखानापूर येथील युवक संदीप धांडे हा रेल्वेमार्गालगतच्या गावाबाहेरील वाड्यात गुरांची रखवाली करण्यासाठी झोपला होता. वाड्यातील सुरू असलेला बल्ब काढून दोन अज्ञात इसमांनी त्याच्या अंगावर पेट्रोल मिश्रीत रॉकेल ओतून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची अंगावर शहारे आणणारी घटना घडली.दरम्यान, आगीमुळे विव्हळत संदीप अशोक धांडे याने बाहेर धाव घेतली असता बाहेर उभा असलेल्या एका अज्ञात इसमाने घटनास्थळावरून धूम ठोकल्याची चर्चा आहे. जळीत संदीपची मदतीची याचना व आरडाओरडा ऐकून शेजारच्या मंडळींनी धाव घेत आग विझविली व त्यास सावदा येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. सावदा पोलिसांनी जबाब घेतला.

टॅग्स :fireआगJalgaonजळगाव