शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील धानोरा येथे प्रौढाचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 21:21 IST

शरीरावर जखमा आढळून आल्याने नातेवाईकांनी व्यक्त केला घातापाताचा संशय

ठळक मुद्देनातेवाईकांनी व्यक्त केला घातपाताचा संशयमयताच्या शरीरावर आढळून आल्या जखमाजळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२३ : तालुक्यातील धानोरा बु. येथे ज्ञानेश्वर दशरथ पारधी (वय ४५) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मंगळवारी गावाच्या बाहेर त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या डोक्याला व तोंडाला मार लागला आहे. तसेच हाताचीही त्वचा निघालेली आहे. दरम्यान, याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,ज्ञानेश्वर पारधी हे वृध्द आईसोबत धानोरा येथे राहत होते. पत्नी शारदा व ४ मुले नाशिक येथे राहतात. ज्ञानेश्वर यांना दारुचे व्यसन होते. दोन दिवसापासून ते घराबाहेर होते. मंगळवारी सकाळी गावाबाहेर त्यांचा मृतदेह आढळून आला. या ठिकाणापासून काही अंतरावर गावठी दारुची भट्टी आहे. काही अंतरावर कमरेचा पट्टा व टमरेल होते. त्यांच्या शरीरावरील जखमा पाहता नातेवाईकांना हा प्रकार घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.दरम्यान, तालुका पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक सचिन बागुल, मगन मराठे, पोपट सोनार व साहेबराव पाटील यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला, त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव