शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमधील कुलरचा शॉक लागून जळगावात ट्रकचालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 14:28 IST

जेवणानंतर आराम करण्यासाठी ट्रकचालक रणवीरसिंग दिपसिंग शेखावत (३०) हा खाटेवर झोपला असताना त्याचा पाय कुलरला लागताच विजेचा शॉक बसून रणवीरचा जागेवरच मृत्यू झाला़ ही घटना भुसावळ रस्त्यावरील हॉटेलवर शुक्रवारी दुपारी १ वाजता घडली़ यावेळी खाटेवर बसलेला क्लिनर सुरेंद्र रोयर यालादेखील किरकोळ शॉक लागला़ सुदैवाने तो बचावला़

ठळक मुद्देआराम करण्यासाठी थांबला असता झाली घटनाभुसावळ रस्त्यावरील हॉटेलमधील घटनानशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२६ : जेवणानंतर आराम करण्यासाठी ट्रकचालक रणवीरसिंग दिपसिंग शेखावत (३०) हा खाटेवर झोपला असताना त्याचा पाय कुलरला लागताच विजेचा शॉक बसून रणवीरचा जागेवरच मृत्यू झाला़ ही घटना भुसावळ रस्त्यावरील हॉटेलवर शुक्रवारी दुपारी १ वाजता घडली़ यावेळी खाटेवर बसलेला क्लिनर सुरेंद्र रोयर यालादेखील किरकोळ शॉक लागला़ सुदैवाने तो बचावला़ याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़मोरवी (गुजरात) येथून आर.जे. ०७ जी.डी. १७९५ या क्रमांकच्या ट्रकमध्ये टाईल्स भरून चालक रणवीरसिंग शेखावत हा ओरिसा येथे जाण्यासाठी निघाला होता. शुक्रवारी दुपारी या वाहनावरील चालक भुसावळजवळ असलेल्या ढाब्यावर जेवणासाठी आले होते. चालकांनी जेवण केल्यानंतर रणवीरसिंग हा खाटेवरती आराम करण्यासाठी लोळला असता त्याच्या पायाचा स्पर्श कुलरच्या जाळीला लागून त्याला जोरदार शॉक लागला. तो कुलरलच चिटकला़ हा प्रकार लक्षात आल्यानंतर ढाबा मालकसह अन्य सोबतच्या ट्रकवरील चालकांनी रूग्णवाहिका बोलवून रणवीरसिंग यास जिल्हा रुग्णालयात हलविले, परंतु डॉक्टरांनी मृत घोषीत केले.

टॅग्स :JalgaonजळगावDeathमृत्यू