शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात पोलीस कारवाईच्या भीतीने दोघांनी घेतली इमारतीवरुन उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 20:16 IST

जुगार अड्डयावर धाड टाकत पोलिसांनी केली सहा जणांना अटक

ठळक मुद्देकारवाईत सहा जणांना अटक करीत ११ हजार रुपये केले हस्तगतकारवाईपासून बचाव व्हावा म्हणून दोघांनी थेट इमारतीहून घेतली उडीजखमींवर भास्कर मार्केट परिसरातील खासगी दवाखान्यात उपचार

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.१४ : जुन्या बसस्थानक परिसरातील जुगार अड्डयावर बुधवारी दुपारी शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईपासून बचाव व्हावा म्हणून दोघांनी थेट इमारतीहून उडी घेतली. त्यात एक जण जखमी झाल्याची घटना घडली. दरम्यान, या कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ११ हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहे.शहर पोलिसांच्या पथकाने बुधवारी दुपारी जुन्या बसस्थानक परिसरातील इमारतीत वरच्या मजल्यावर सुरु असलेल्या जुगार अड्यावर धाड टाकली. जुगाºयांमधील एका जणाने पोलिसांना ओळखले. त्याने ही माहिती जुगार खेळणाºयांना दिली. पकडले जाण्याच्या भीतीने दोन जणांनी इमारतीवरुन उडी घेतली तर सहा जण पोलिसांच्या हाती लागले. या दोघांपैकी एक जण जखमी झाला असून त्याला भास्कर मार्केट परिसरातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.सहा जणांना अटकजुगार खेळणा-या गणेश एकनाथ आकुल (रा.शिवाजी नगर,जळगाव), रफिक गुल मोहम्मद, शरीफ गुल मोहम्मद (रा.गेंदालाल मील, जळगाव) अनिल प्रताप नेतले (रा.कंजरवाडा,जळगाव), सचिन जयराम सपकाळे (रा.शनिपेठ,जळगाव) व सुर्यकांत वसंत शिंपी (रा.जैनाबाद, जळगाव) यांना शहर पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा