शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात वादळामुळे वीजपुरवठा खंडीत होऊन पाणीपुरवठा न झाल्याने हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 12:51 IST

बुधवारी  पुरवठा

ठळक मुद्देझाडे उन्मळली, ठिकठिकाणी पाण्याचे डबकेफलक फाटले

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २१ - सोमवारी रात्री झालेल्या वादळामुळे कुसुंबा परिसरात वीज वाहिनीवर झाड पडून वीज पुरवठा खंडीत झाल्याने मंगळवारी शहरात पाणीपुरवठा होऊ शकला. त्यामुळे मंगळवारी होणारा पाणीपुरवठा आता बुधवारी होणार असून एक-एक दिवस पाणीपुरवठा पुढे ढकण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा अभियंता डी.एस. खडके यांनी दिली.सोमवारी रात्री वीज वाहिनीवर झाड पडल्यानंतर रात्री एक वाजताच मनपाचे व वीज कंपनीचे कर्मचारी तेथे पोहचले. संपूर्ण काम पहाटे पाच वाजले व त्यानंतर पाण्याच्या टाक्या भरण्यास दुपारी १२ वाजले. शहरात मंगळवारी होणाऱ्या सर्व भागात पाणीपुरवठा करणे शक्य नव्हता त्यामुळे एक दिवस पाणीपुरवठा पुढे ढकल्याची माहिती खडके यांनी दिली.या भागात होणार बुधवारी पाणीपुरवठाजुने जळगाव, सिंधी कॉलनी, नवी पेठ, शनिपेठ, बळीराम पेठ, शाहूनगर, रिंग रोड, नटराज टॉकिज परिसर, गेंदालाल मिल परिसर, आदर्शनगर, समतानगर, हरिविठ्ठलनगर, शिवकॉलनीचा काही भाग.झाडे उन्मळली, ठिकठिकाणी पाण्याचे डबकेसोमवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरात झाडे उन्मळून पडण्यासह बॅनर फाटले तर बºयाच ठिकाणी पाण्याचे डबके साचले होते. या पावसामुळे काव्यरत्नावली चौक ते आकाशवाणी चौक दरम्यान हॉटेलजवळ एक वृक्ष उन्मळून पडला. त्याच्याच समोर विरुद्ध बाजूला पेट्रोलपंप शेजारीदेखील झाड पडले. ओंकारेश्वर मंदिराच्या भींतीवर झाडाच्या फांद्या पडल्या. सुदैवाने यात काही नुकसान झाले नाही.फलक फाटलेस्वातंत्र चौकात लावण्यात आलेले फलक फाटण्यासह मनपाच्या १७ मजली इमारतीजवळदेखील मोठे बॅनर खाली पडले.पाण्याचे डबकेदाणाबाजारात गेल्या वर्षी गटारीवर ढाप्याचे काम केल्यानंतर तो भाग उंच झाला असून सोमवारी झालेल्या पावसामुळे त्या ठिकाणी पाणी साचले. यामुळे दुकारदारांचे व ग्राहकांचेही हाल झाले. या सोबतच बी.जे. मार्केट, १७ मजली इमारतीजवळ तसेच आकाशचौकातही पाणी साचले होते.

टॅग्स :JalgaonजळगावWaterपाणी