शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात भांडण सोडविल्याच्या रागातून टाकला डोक्यात दगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 17:32 IST

भांडण सोडविले म्हणून सनी जाधव उर्फ फौजी याने एकनाथ सुरेश गायकवाड (रा.३० मेहरुण, जळगाव) याच्या डोक्यात दगड टाकून जखमी केल्याची घटना रविवारी रात्री मेहरुणमधील स्वामी समर्थ चौकात घडली.

ठळक मुद्देभांडण सोडविले म्हणून टाकला डोक्यात दगडदोघांविरूद्ध औद्योगिक वसाहत पोलिसात गुन्हामेहरूणमधील स्वामी समर्थ चौकातील घटना

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.१९ : भांडण सोडविले म्हणून सनी जाधव उर्फ फौजी याने एकनाथ सुरेश गायकवाड (रा.३० मेहरुण, जळगाव) याच्या डोक्यात दगड टाकून जखमी केल्याची घटना रविवारी रात्री मेहरुणमधील स्वामी समर्थ चौकात घडली.सनी जाधव याचा विशाल अडकमोल याच्यासोबत वाद झाला होता. एकनाथ गायकवाड याने हा वाद सोडविण्याचा प्रयत्न केला होता. याचा राग आल्याने सनी जाधव याने एकनाथ गायकवाड याच्या डोक्यात दगड टाकून जखमी केले. याप्रकरणी सनी जाधव व पवन मुकूंदा सोनवणे उर्फ घातक (दोन्ही रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल अडकमोल व सनी या दोघांचे भांडण सुरु असताना एकनाथ याने मध्यस्थी करुन ते सोडविण्याचा प्रयत्न केला होता.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा