शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात विजेच्या अतिदाबामुळे टिव्ही, फ्रीज खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 20:11 IST

घरातील विजेचा प्रवाह सुरळीत सुरु असतांना, अचानक अतिदाबाचा विद्युत पुरवठा वाढुन, झालेल्या शॉर्टसक्रीटमुळे घरातील टिव्ही, फ्रीज जळून गेल्याची घटना स्वातंत्र्य चौकातील परिसरामध्ये १५ आॅगस्ट रोजी दुपारी घडली.

ठळक मुद्देस्वातंत्र्यचौकातील घटनानुकसानीची भरपाई देण्याची मागणी५० हजारावर झाले नुकसान

जळगाव : घरातील विजेचा प्रवाह सुरळीत सुरु असतांना, अचानक अतिदाबाचा विद्युत पुरवठा वाढुन, झालेल्या शॉर्टसक्रीटमुळे घरातील टिव्ही, फ्रीज जळून गेल्याची घटना स्वातंत्र्य चौकातील परिसरामध्ये १५ आॅगस्ट रोजी दुपारी घडली. यामध्ये अथर्व हॉस्पीटलमधील ५० हजार रुपये किंमतीचे दोन मॉनीटरदेखील जळून खाक झाले आहेत.स्वातंत्र्य चौकातील रहिवासी भागामध्ये १५ रोजी दुपारी घरातील विद्युत पुरवठ्याचा अचानक दाब वाढून, या दाबामुळे परिसरातील नागरिकांचे घरातील टिव्ही, फ्रीज, लाईट व इतर उपकरणे जळून खाक झाली आहेत. एकाच वेळेस या परिसरातील सर्व घरातील अतिउच्च दाबाचा वीज पुरवठा वाढून महागड्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत. या भागातीलच अथर्व हॉस्पीटलमधील ५० हजार रुपये किमतीचे आयसीयूमधील मॉनीटर नावाचे उपकरणही जळून खाक झाले . तसेच महावितरणने आमच्या उपकरणांची भरपाई देण्याचींही मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

टॅग्स :electricityवीजJalgaonजळगाव