शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

रोगामुळे केळी उपटून फेकणे सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 16:42 IST

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना आता सीएमव्ही कुकुंबर व्हायरसने पछाडले आहे.

ठळक मुद्देमुक्ताईनगर : सुकळी, उचंदा, मेंढोळदे, पंचाने, खामखेडा परिसरातील शेतकरी त्रस्तशेतकरी आणखीनच आर्थिक संकटात

मतीन शेखमुक्ताईनगर : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना आता सीएमव्ही कुकुंबर व्हायरसने पछाडले आहे. तालुक्यातील सुकळी, उचंदा आणि परिसरातील केळी रोपावर आलेल्या कुकुंबर व्हायरसमुळे शेतकऱ्यांनी केळी रोप उखडून फेकावे लागत असल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात आला आहे.सुकळी, उचंदा, दुई, शेमळदे, मेंढोळदे, पंचाने तसेच खामखेडा या परिसरातील शेकडो एकर क्षेत्रफळावर लावलेल्या केळी पिकाची कापणी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे झाली नाही. जे बाग कापले गेले त्यांना भाव मिळाला नाही. यामुळे शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.अशात आता केळी पिकावर आलेल्या सीएमव्ही कुकुंबर व्हायरसमुळे केळीची नवीन लागवड करण्यात आलेली रोपे बाधित झाल्याने शेतकºयांवर पुन्हा आर्थिक संकट आले आहे. या परिसरातील केळी उत्पादक शेतकºयांनी अक्षरश: त्यांच्या शेतात लावलेले १०-१० एकर क्षेत्रावरील केळीची रोपे उपटून फेकले आहे. यामुळे शेतकरी पुन्हा हवालदिल झालेला आहे. याकडे शासनाने त्वरित लक्ष पुरवावे व आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.शेमळदे येथील शेतकरी देवीदास बन्सी पाटील, सुधाकर पाटील यांच्यासह अनेक शेतकºयांनी लाखो रुपयाचे खासगी कंपनीकडून केळी रोप घेतले होते आज सीएम व्ही कुकुंबर व्हायरसमुळे उठून फेकावे लागत आहे. यामुळे शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

टॅग्स :fruitsफळेMuktainagarमुक्ताईनगर