शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात कारचा कट लागल्याने तरुणाला चॉपरने भोसकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 13:02 IST

खोटे नगरजवळील घटना

ठळक मुद्देरिक्षा चालकाने पाठलाग करुन अडविली कारकंडारीच्या तरुणावर ५ वार

जळगाव : कारचा रिक्षाला कट लागल्याच्या कारणावरुन प्रशांत राजेंद्र पाटील (वय २८, रा.कंडारी, ता.जळगाव) या तरुणाला रिक्षा चालकाने चॉपरने भोसकल्याची घटना शनिवारी रात्री नऊ वाजता महामार्गावर खोटे नगर परिसरात घडली. जखमी प्रशांत याच्यावर पाच ठिकाणी वार झाले असून त्याच्यावर खासगी दवाखान्यातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. शंभराच्यावर टाके घालण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.हल्लेखोर पसारप्रशांत याला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून रिक्षा चालक व त्याच्या सहकाऱ्याने पळ काढला. मित्र अनिल याने प्रशांत याला खासगी दवाखान्यात आणले. त्यानंतर अनिल हा तेथून निघून गेला. प्रशांत याच्यावर शंभराच्यावर टाके घालण्यात आले आहेत.दरम्यान, या घटनेत एका जणाने रिक्षाचा क्रमांक लिहिला असून त्याआधारावर हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली, मात्र हल्लेखोर पसार झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर खासगी रुग्णालयात प्रशांत याचे मित्र व नातेवाईक यांची प्रचंड गर्दी झाली होती.अशी घडली महामार्गावर रात्री ९ वाजता घटनायाबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, चोपडा येथे मित्राच्या आईचे निधन झाल्याने प्रशांत पाटील, अनिल चौधरी व मुकेश नन्नवरे (रा.समता नगर, जळगाव) असे तिन्ही जण अनिल याच्या मेहुण्याची कार घेऊन चोपडा येथे गेले होते. तेथून धरणगाव, पाळधीमार्गे परत येत असताना खोटे नगर परिसरात शहराकडून बांभोरीकडे जाणारी रिक्षा व कार यांच्यात कट लागला. नेमका कोणत्या वाहनाचा कोणाला कट लागला हे समजू शकले नाही, मात्र या घटनेनंतर रिक्षा चालकाने मागे वळून कारचा पाठलाग केला. दादावाडीच्या मागे या कारच्या पुढे रिक्षा आडवी लावली.कंडारीच्या तरुणावर ५ वारकार चालक अनिल व रिक्षा चालक यांच्यात वाद झाला. यात कारचाही साईड ग्लास तुटल्याचे अनिल सांगत असताना चालकाच्या शेजारी बसलेला प्रशांत खाली उतरुन वाद मिटवायला आला असता रिक्षातील एका जणाने कमरेला लावलेला चॉपर काढून कंडारी येथील प्रशांत याच्या पोटावर व छातीवर सपासप पाच वार केले.े

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव