शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ईव्हीएमला हार घातल्याने शांतिगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल
2
'शिंदेंसोबत जाऊ नका सांगितलं होतं'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
3
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
4
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
5
Multibagger Stock: ४ वर्षांत ₹१ लाखांचे झाले ४० लाख, दीड रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल
6
Reliance Power Share Price : ₹४५० वर आलेला IPO, आता ₹२६ वर आला हा पॉवर शेअर; एक्सपर्ट म्हणाले...
7
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
8
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
9
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
10
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
11
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
12
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
14
Lok Sabha Elections: "समस्या केवळ दोन कारणांमुळे उद्भवतात...", सचिनने सांगितले मतदानाचे महत्त्व
15
Multibagger Share : ₹१६५० पार जाणार 'हा' शेअर, लिस्टिंगनंतर सातत्यानं देतोय नफा; १३०० टक्क्यांची वाढ
16
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
17
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
18
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
19
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
20
गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...

मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने जळगावात प्लॅस्टिक असोसिएशनच्या पदरी निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:23 PM

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ३१ - प्लॅस्टिक बंदीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडून काही तोडगा निघण्याची अपेक्षा असताना ऐनवेळी मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने जळगावात प्लॅस्टिक असोसिएशनच्या पदरी निराशा पडली आहे. प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयामुळे जळगावात सात कंपन्यांना फटका बसून शेकडो व्यावसायिकांवर बेकारीची कुºहाड ओढावणार आहे. त्यामुळे या बाबत सकारात्मक विचार ...

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ३१ - प्लॅस्टिक बंदीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडून काही तोडगा निघण्याची अपेक्षा असताना ऐनवेळी मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने जळगावात प्लॅस्टिक असोसिएशनच्या पदरी निराशा पडली आहे. प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयामुळे जळगावात सात कंपन्यांना फटका बसून शेकडो व्यावसायिकांवर बेकारीची कुºहाड ओढावणार आहे. त्यामुळे या बाबत सकारात्मक विचार करावा, अशी मागणी प्लॅस्टिक असोसिएशनची आहे. या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस ३० रोजी जळगाव येथे येणार असल्याने त्यांना निवेदन देण्यात येणार होते, मात्र ऐन वेळी त्यांचा दौरा रद्द झाल्याने हिरमोड झाला.मुंबई येथे त्यांची भेट घेऊन समस्या मांडू, अशी माहिती महाराष्ट्र प्लॅस्टिक असोसिएशनचे कार्यकारीणी सदस्य तथा जळगाव जिल्हा इंडस्ट्री असोसिएशनचे (जिंदा) उपाध्यक्ष किरण राणे यांनी सांगितले.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीJalgaonजळगाव