शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाळू अभावी कोट्यवधींची कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 16:50 IST

रात्रीच्या गस्तीत पोलिसांकडून अवैध वाळू वाहतूकदारांवर कारवाई

पारोळा : गेल्या तीन चार महिन्यांपासून वाळू वाहतुकीवर कडक निर्बंध घातल्याने वाळू अभावी कोट्यवधी रुपयांची कामे ठप्प झाली आहेत. शासकीय विकास कामांनाही वाळू अभावी ब्रेक लागला आहे तर अनेक खाजगी कामेही बंद पडल्याने बांधकाम व्यावसायिक व मजुरांवर बेरोजगाराची कुºहाड कोसळली आहे. एकदाचे वाळू ठेके लिलाव झाले पाहिजे आणि ही वाळू कोंडी सोडविली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.पारोळा शहराला लागून बोरी नदी असून या नदीतून वाळू उचल केली जाते. पण शासनाने वाळू ठेके लिलाव न केल्याने चोरटी वाळू वाहतूक जोरात सुरू असते. या बाबत तक्रारी वाढल्या आणि वाळू वाहतुकीवर कडक निर्बंध घातले गेले. चोरीची वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर सव्वा लाख रुपयांचा दंड आकारला गेला आणि वाळू वाहतुकदारांचे धाबे दणाणले.वाळू वाहतूक थांबल्याने नगरपालिकेची कोट्यवधींची कामे वाळू अभावी रखडली तर ग्रामीण भागातील ग्रामपंचायतचीही विकास कामे ठप्प झाली आहेत. खाजगी घरांचे बांधकामही वाळू अभावी थांबले आहेत .पोलीस विभाग आक्रमकअवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कारवाई करण्याची जबाबदारी महसूल विभागावर सोपविण्यात आली आहे. पण मध्येच पोलीस विभागाला ही अवैध वाळू उपसा व वाहतुकीची कारवाई बाबत अधिकार दिल्याने महसूल विभागापेक्षा पोलीस विभाग आक्रमक झाला आहे. रात्रीची गस्त आता चोरटी वाळू वाहतूक करणाºया वाहनांना पकडण्यासाठी घातली जात असल्याचे चित्र आहे.शहरात बैलगाडीतून वाळू वाहतूकवाळू वाहतूक करणारी वाहनांवर कारवाई केली जात असल्याने वाळू उपशासाठी शक्कल लढवित वाळू वाहतुकीसाठी बैलगाडीचा वापर केला जात आहे. त्यामुळे तालुक्यात बैलगाडीतून वाळू वाहतूक सध्या सुरू आहे. परिणामी गावात अनेक छोटे-मोठे बांधकाम तेवढे सुरू आहे. भल्या पहाटे बैलगाडीतून वाळू वाहतूक सुरू आहे.लिलाव सुरू करण्याची अपेक्षाशासनाने प्रलंबित असलेले वाळू ठेक्याचे लिलाव तात्काळ करावेत आणि ही वाळूची कोंडी फोडावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ज्या ग्रामपंचायतीला लागून असलेली नदी पात्र असतील अशा ग्रामपंचायतींना वाळू विक्रीची रितसर परवानगी देण्यात यावी, यातून वाळू चोरीला आळा बसेल, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :sandवाळूJalgaonजळगाव