शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जळगावचे डॉ. हेमकांत बाविस्कर राष्ट्रीय आयुर्वेद गुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 07:49 IST

आयटी क्षेत्र व इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या वाढत्या वापरामुळे ड्राय आय सिंड्रोमची समस्या  आहे, त्यावर आयुर्वेदिक औषधोपचार करता येतात. 

जळगाव : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठात जळगावचे डॉ. हेमकांत बाविस्कर यांची ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरू - नेत्र चिकित्सा’ या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. देशातील तीन निवडक राष्ट्रीय आयुर्वेद गुरूंपैकी दोन केरळचे आहेत, तर महाराष्ट्रातील डॉ. बाविस्कर हे एकमेव आहेत.  

डॉ. बाविस्कर म्हणाले की, नेत्रविकारांसाठी ते स्वत: आणि केरळ येथील नारायण नंबूदिरीपाद हे संपूर्ण भारतात राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ मान्यताप्राप्त आयुर्वेद नेत्रतज्ज्ञ आहेत. काचबिंदू, डोळे कोरडे पडणे, डोळ्यांना वारंवार सूज येणे, लहान मुलांच्या डोळ्यांच्या नंबरमध्ये सतत होणारी वाढ, मधुमेहामुळे डोळ्यांवर होणारा परिणाम यावर ते यशस्वी उपचार करत आहेत. आयटी क्षेत्र व इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या वाढत्या वापरामुळे ड्राय आय सिंड्रोमची समस्या  आहे, त्यावर आयुर्वेदिक औषधोपचार करता येतात. 

अशी होते निवड

भारत सरकारकडून दरवर्षी राष्ट्रीय आयुर्वेद गुरूची निवड केली जाते. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ संचालक समितीतर्फे डॉ. गुप्ता व डॉ. हरीश सिंग यांनी जळगावमध्ये येऊन डॉ. बाविस्कर यांचे वैद्यकीय कार्य, आयुर्वेदातील संशोधन व आयुर्वेदासाठी असलेली सामाजिक जाणीव याची माहिती घेतली होती. त्यानंतर त्यांची नियुक्ती झाली आहे.

टॅग्स :Ayurvedic Home Remediesघरगुती उपायJalgaonजळगाव