शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

असोदा येथे तीन दिवस मुक्कामी होते डॉ.बाबासाहेब आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 12:48 IST

डॉ.बाबासाहेब यांच्या खान्देशातील पाऊलखुणा

विकास पाटील / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १४ - खान्देशकन्या, प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई यांचे माहेर म्हणून असोदा गाव प्रसिद्ध आहे. या गावाची आणखी एक ओळख म्हणजे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने हे गाव पावन झाले आहे. तब्बल तीन दिवस या गावात डॉ.बाबासाहेब मुक्कामी होते. ज्येष्ठ साहित्यिक जयंत पाटील यांनी असोदा गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, माझे आजोबा मोतीराम महिपत पाटील व गावातील काही मंडळींच्या पुढाकाराने धनजी रामचंद्र बिºहाडे यांना सरपंच केले.दलित समाजातील ते पहिले सरपंच होते. ही बाब डॉ. बाबासाहेब यांना कळली असावी, म्हणून कदाचित ते असोद्यात आले व तीन दिवस मुक्कामी राहिले. १९३५ हे ते वर्ष होते. त्या वेळी मी चार वर्षांचा होतो. डॉ. बाबासाहेब यांच्या आठवणी मला आमच्या काकांनी सांगितल्या.असोदा या गावातील काळू कृष्णा पाटील यांनी दलित बांधवांसाठी त्याकाळी दोन विहिरी खुल्या करून दिल्या होत्या. बिºहाडे सरपंच झाले व दोन विहिरी दलितांसाठी खुल्या केल्याने डॉ.बाबासाहेब यांना खूप समाधान मिळाले. त्यामुळे त्यांचे असोदा गावात आगमन झाले व त्यांच्या पदस्पर्शाने हे गाव पावन झाले.मोतीराम पाटील व डॉ.बाबासाहेब यांचे अतुट असे नाते होते. पाटील वाड्यात डॉ.बाबासाहेब मुक्कामी राहिले होते. याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे जयंत पाटील आवर्जून सांगतात.२६ मे १९२८ जळगाव येथे अस्पृश्य समाजाच्या सभेत भाषण२३ आॅक्टोबर १९२९- चाळीसगावात अस्पृश्यांकडून स्वागत. टांगा हाकण्यास मनाई. अस्पृश्य व्यक्तीकडून टांगा हाकताना अपघात.३१ जुलै १९३७ न्यायालयीन कामासाठी धुळ्याला जाताना चाळीसगावला हरिजन सेवक संघाचे नेते बर्वे यांच्याकडे चहापानाचा कार्यक्रम.याच दिवशी सायंकाळी विजयानंद नाट्यगृहात जाहीर सभा१७ जून १९३८ धुळ्याच्या शाळा क्र.पाचच्या प्रांगणावर भाषण.१८ जूनला लळींगला जाहीर सभा१९ जून १९३८ चाळीसगावला अस्पृश्य विद्यार्थी बोर्र्डिंगच्या प्रांगणावर जाहीर सभा८ डिसेंबर १९४५ शेकाप परिषदेत भाषण.१५ नोव्हेंबर १९५२ भुसावळच्या डीएस हायस्कूलच्या प्रांगणावर जाहीर सभा.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीJalgaonजळगाव