शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

‘मी पुन्हा येणार’ असे म्हणणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 11:58 IST

मंदाकिनी खडसे : दूध संघात पुन्हा संधीची मात्र इच्छा

भुसावळ : 'मी पुन्हा येणार' असे मी म्हणणार नाही.. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेता त्यांच्या विधानाची खिल्ली जिल्हा दूध फेडरेशनच्या चेअरमन मंदाकिनी खडसे यांनी येथे उडवली.येथील वांजोळा रोडवर कीर्तन महोत्सवाची सांगता व सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, मला दुध फेडरेशन मध्ये पुन्हा संधी मिळावी, अशी माझी इच्छा आहे. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप झाला. मात्र मला लोकांसाठी काम करावेसे वाटत होते , असे मत मंदाकिनी खडसे यांनी व्यक्त केले.भुसावळ येथील नगरपालिकेचे काम चांगले आहे. मात्र ही कामे जनतेपर्यंत पोहोचण्यात नगराध्यक्ष रमण भोळे कमी पडत असल्याचे मत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले आहे. व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, नगरसेवक निर्मल कोठारी, प्रमोद नेमाडे, पुरुषोत्तम नारखेडे, महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रजनी सावकारे, पुरुषोत्तम नारखेडे, गिरीश महाजन , रमाकांत महाजन , महेश फलक, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, अजय नागराणी, आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव