शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

इनरव्हील रेलसिटीद्वारे घरगुती गणेशोत्सव स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 15:37 IST

यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर इनरव्हील क्लब आॅफ भुसावळ रेलसिट ने घरगुती गणेशोत्सव आरास स्पर्धा आयोजित केली होती.

भुसावळ : यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर इनरव्हील क्लब आॅफ भुसावळ रेलसिट ने घरगुती गणेशोत्सव आरास स्पर्धा आयोजित केली होती.यासाठी घरच्या बाप्पाचे डेकोरेशन आॅनलाईन मागवण्यात आले होते. एकूण ३५ स्पर्धकांनी यात भाग घेतला. सर्व डेकोरेशनचे परीक्षण प्रोजेक्ट चेअरमन हेमलता सोनार, सदस्य सुनीता पाचपांडे व विनिता नेवे यांनी अध्यक्ष मोना भंगाळे व सचिव रेवती मांडे यांच्या सहकार्याने केले. प्रथम क्रमांक सहकार नगरमधील नीलमणी अपार्टमेंटमधील विशाल पोतदार यांच्या दत्तरुपी गणेश आरासचा, तर राकेश पाटील (लक्ष्मीनगर) यांच्या अष्टविनायक दर्शन आरासचा द्वितीय आणि पूनम कोल्हे (ठोके नगर) यांच्या घरगुती साहित्यापासून कोविड सेंटरचा तृतीय क्रमांक आला. उत्तेजनार्थ बक्षीस श्रेया जोशी (कुलकर्णी प्लॉट), पूनम पाटील (वांजोळा रोड) व सुवर्णा नेवे (तापी नगर) यांना देण्यात आले. पुरस्कार म्हणून आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात आले.

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ