शहरं
Join us  
Trending Stories
1
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
2
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
3
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
4
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
5
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
6
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
7
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
8
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
9
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
10
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
11
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
12
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
13
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
14
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
15
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
16
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
17
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
18
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
19
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
20
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

अनिष्ट चालीरिती बंद करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 11:40 AM

बारी समाजाचे महाअधिवेशन

ठळक मुद्दे सात ठराव एकमताने मंजूर

जळगाव : समाजातील अनिष्ठ प्रथांना आळा घालण्यात यावी, यासह बारी समाजच्या महाअधिवेश्नात सात ठरावांना मंजूर करण्यात आले.सकल बारी समाज विकास परिषदेतर्फे रविवारी शहरातील शिरसोली रस्त्यालगत अखिल भारतीय बारी समाजाच्या शंभराव्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाला देशाच्या अनेक भागातून पदाधिकारी उपस्थित होते. प्रचंड उपस्थिती असताना सर्व कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध रितीने पार पडले. समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि लोकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.या अधिवेशनात देशभरातून सुमारे ५ हजारहून अधिक समाजबांधव उपस्थित होेते.समाजबांधवांसमोरील आव्हानांवर झाली चर्चाहे अधिवेशन तीन सत्रांमध्ये पार पडले. सकाळच्या सत्रात अधिवेशनाचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर दुपारच्या सत्रात देशभरातून आलेल्या समाजाच्या पदाधिकाऱ्यांचा उपस्थितीत समाजासमोर असलेल्या विविध अडचणी, समाजातील परंपरा, चुकीच्या चालीरितींच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. अखेरच्या सत्रात सात ठरावांना समाजबांधवांनी मान्यता दिली. सुमारे ४ एकर जमिनीवर भव्य मंडप टाकण्यात आला होता.अधिवेशनात करण्यात आलेले ठरावच्विविध राज्यांमधील विखुरलेल्या समाजाला एकसंघ व्हावा.च्आपसातील समज-गैरसमज दूर करून अनिष्ट चालीरितींना आळा घालावा.च्सर्व भागात रोटी-बेटी व्यवहार सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा.च्जात,उपजात, पोटजात तसेच हलके भारी असा फरक यापुढे बंद करावा.च्समाजातील तरुणांना नवीन उद्योग व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्या यावे.च्एकसंघ होवून शासन दरबारी विविध मागणी व सवलीतींसाठी दाद मागावी.च्बारी समाजाचे संत रुपलाल महाराज यांना राष्टÑसंत दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करावा.