शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पहूर येथे डॉक्टर युवतीची गळफास लावून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 18:43 IST

संतोषीमाता नगरातील डॉक्टर युवतीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली.

ठळक मुद्देआत्महत्येचे कारण गुलदस्त्यातघरी एकटीच असताना घेतला गळफास

लोकमत न्यूज नेटवर्क

पहूर, ता. जामनेर : येथील पेठअंतर्गत असलेल्या संतोषीमाता नगरातील डॉक्टर युवतीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. प्रतिभा श्यामराव सावळे (२३) असे या युवतीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, पेठ ग्रामपंचायतचे उपसरपंच श्यामराव सावळे हे आपल्या पत्नीसह नाशिक येथे गेले होते. यादरम्यान त्यांची कन्या डॉ.  प्रतिभा सावळे ही एकटी घरी होती. घराशेजारीच त्यांचे लहान भाऊ रामभाऊ सावळे राहतात. दुपारच्या सुमारास रामभाऊ आपल्या भावाच्या घरात जाण्यासाठी आले. पण दरवाजा बंद दिसून आला. नंतर दुसऱ्या बाजूने घरात प्रवेश केल्यावर प्रतिभा हिने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहूल खताळ, जितेंद्र परदेशी, शशिकांत पाटील यांनी धाव घेऊन पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामा केला. रामभाऊ सावळे यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पश्चात एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. तिन्ही मुले डॉक्टर झालेली असल्याने उच्चशिक्षित परिवार आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजु शकले नाही.

टॅग्स :JalgaonजळगावJamnerजामनेरSuicideआत्महत्याdoctorडॉक्टर