शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

फुली और फुल के चक्कर मे भुल ना करे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 19:23 IST

मनपा निवडणुकीबाबत वेगवेगळ्या प्रकारचे विनोदी किस्से,चारोळ्या व पोस्ट यांनी सोशल मीडियावर धमाल सुरु आहे. सध्याची राजकीय परिस्थिती आणि त्यावर भाष्य करणाऱ्या पोस्टमुळे नेटक-यांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.

ठळक मुद्देसोशल मीडियावर राजकीय पोस्ट व्हायरलगल्ली ते दिल्लीच्या राजकारणावर सोशल मिडीयावर भाष्यअमेरिका व भारतीय राजकारणाचा तुलनात्मक आढावा

जळगाव : मनपा निवडणुकीबाबत वेगवेगळ्या प्रकारचे विनोदी किस्से,चारोळ्या व पोस्ट यांनी सोशल मीडियावर धमाल सुरु आहे. सध्याची राजकीय परिस्थिती आणि त्यावर भाष्य करणाऱ्या पोस्टमुळे नेटक-यांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.मनपा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. त्यानंतर गुरुवारी उमेदवार व कार्यकर्त्यांनी दिवसभर विश्रांती घेतली. सकाळपासून सोशल मीडियावर धमाल संदेश सुरु झाले.मतदान म्हटले की कार्यकर्ता हा केंद्रबिंदू असतो. ज्याच्याकडे कार्यकर्त्यांची फौज जास्त त्याच्या विजयाचे गणित सोपे होत असते. त्यामुळेच मतदारांना पैसे वाटपापासून ते त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याची जबाबदारी कार्यकर्त्यावर सोपविली जाते. मतदानाच्या दिवशी वृद्ध, अंध, अपंग, महिला, पुरुष यांना वाहनामध्ये बसवून मतदान केंद्रापर्यंत आणण्याची कसरत वाहनांच्या मदतीने कार्यकर्त्यांनी केली. कधी नव्हे तो मतदारांचा होणारा सन्मान पाहून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली.‘फुली और फुल के चक्कर मे पडकर भूल ना करेअपना मतदान अवश्य करे, सही व्यक्ती को करे’केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाला सर्वच निवडणुकांमध्ये यश मिळत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची रणनिती त्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. जळगाव महापालिका निवडणुकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यातील संवाद व फोटो व्हायरल झाले आहेत.भारतीय व अमेरिकेतील राजकारणाची तुलना करणारी पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. एकेकाळी जगावर राज्य करणा-या अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांचे सद्यस्थितीचे जीवन आणि राजकारणापासून असणारी अलिप्तता याची पोस्ट व फोटो व्हायरल झाला आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाJalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूक