शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यावर अन्याय करा पण खान्देशवर करू नका - एकनाथराव खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 12:15 IST

सरकारला सुनावले

जळगाव : खान्देशातील रखडलेल्या विविध प्रकल्पांवर कोणतेही निर्णय न झाल्याने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी नाराजी व्यक्त करत एकनाथराव खडसेवर अन्याय झाला तो मान्य पण माझ्या खान्देशावर करू नका, अशी भूमिका सोमवारी विधानसभेत व्यक्त केली.विधानसभेत पशुसंवर्धन विभागाशी संबंधीत एका विधेयकावर चर्चा सुरू होती. पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी दिलेल्या उत्तरानंतर खडसे बोलत होते.अनेक प्रकल्प रखडलेचार वर्षांपूर्वी आपण मंत्री असताना जळगाव जिल्ह्यासह महाराष्टÑातील अनेक महत्वाच्या विषयांवर निर्णय घेतले. ते अद्यापही प्रलंबित आहेत. मुक्ताईनगर येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयाचा निर्णय घेतला. त्यासाठी ८० एकर जागा शासनाला उपलब्धही करून दिली. यासाठी शासनाची एक समितीही येऊन गेली. या समितीने सकारात्मक अहवाल दिला. त्यानंतर हॉर्टिकल्चर कॉलेजला तत्वत: मंजुरी मिळविली त्यासाठीही १०० एकर जागा दिली, मंत्रिमंडळाने त्याची घोषणाही केली. तरीही नंतर प्रगती होऊ शकली नाही. यावल तालुक्यातील हिंगोणा येथे भाजीपाला संशोधन केंद्र मान्यता दिली. ६० एक जागा त्यासाठी वर्ग करण्यात आली, हा विषयही मागे पडला. त्यानंतर मत्स महाविद्यालयास तत्वत: मान्यता मिळाली तो विषयही प्रलंबित ठेवला गेला.विद्यापीठ विभाजन झालेच नाहीकृषि विद्यापीठाच्या विभाजनावर चर्चा झाली. महात्मा फुले कृषि महाविद्यालय व पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाचा तो विषय होता. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यासाठी तरतूद केली. यासाठी नियुक्त समितीने विभाजनाच्या विषयाला मंजूरीही दिली. पण नंतर हा विषयही मागे पडला. प्रलंबित विषय पूर्ण करा असे आवाहन खडसे यांनी केले.

टॅग्स :Jalgaonजळगाव