शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

डी.एल.एड प्रथम वर्ष आॅनलाईन प्रवेशास मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 19:27 IST

जळगाव : डी.एल.एड आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया मुदतवाढीचे वेळापत्रक नुकतेच विद्या प्राधिकरण संचालकांनी जाहीर केले आहे़ त्यानुसार विद्यार्थ्यांना ६ सप्टेंबरपर्यंत ...

जळगाव : डी.एल.एड आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया मुदतवाढीचे वेळापत्रक नुकतेच विद्या प्राधिकरण संचालकांनी जाहीर केले आहे़ त्यानुसार विद्यार्थ्यांना ६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.डी़एल़एड़ प्रथम वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया १७ आॅगस्टपासून प्रारंभ झाली आहे़ विद्यार्थ्यांना आता आॅनलाईन प्रवेश फॉर्म भरल्यानंतर कोविड प्रादूर्भावामुळे विद्यार्थ्यांची मूळ प्रमाणपत्रे आॅनलाईन पध्दतीने पडताळणी होणार असून पालक व विद्यार्थ्यांनी कार्यालयात गर्दी करु नये, तसे आपणास एस.एम.एस व्दारे कळविण्यात येईल, अशी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ. मंजुषा क्षीरसागर यांनी दिली आहे.असे आहे प्रवेशाचे वेळापत्रकविद्यार्थ्यांना १७ आॅगस्ट ते ६ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे़ डाएटस्तरावर पूर्ण भरलेल्या आवेदनपत्राची आॅनलाईन पडताळणी १७ आॅगस्ट ते ७ सप्टेंबर करता येईल़ तसेच हरकत मेरिट लिस्ट १० सप्टेंब रोजी प्रसिध्द होईल़ त्यानंतर पूर्ण भरलेल्या अजार्ची गुणवत्ता यादी संकेतस्थळावर १३ रोजी प्रसिध्द होईल़ त्याआधी ४ सप्टेंबर रोजी प्रथम फेरी प्रवेशाची यादी जाहिर होईल़ नंतर १४ ते १७ सप्टेंबरपर्यंत प्रथम फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे़ २० सप्टेंब रोजी दुसरी प्रवेश फेरी यादी जाहीर होईल़ २१ ते २४ सप्टेंबरपर्यंत त्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचे आहे़ तिसरी व अंतिम प्रवेश फेरी यादी २७ सप्टेंबर रोजी प्रसिध्द होईल़ २८ सप्टेंबर ते १ आॅक्टोंबर पर्यंत तिसऱ्या प्रवेश फेरीतील उमेदवारानी प्रवेश घ्यावयाचे आहे़ त्याचबरोबर २५ सप्टेंबरपासून प्रथम वर्षाला सुरूवात होणार आहे.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव