शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

काळीमा फासणाºया घटनांनी जिल्हा हादरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 22:16 IST

जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून समाजात काळीमा फासणाºया घटनांचे प्रमाण वाढले आहे. अनैतिक संबंधाला अडथळा असो कि अनैसर्गित कृत्य या यातून निष्पान चिमुरड्यांची हत्या करण्यात आल्या. त्यात भर पडली ती आणखी बापानेच मुलीला वासनेची शिकार बनविल्याच्या घटनेची. या घटनांनी जिल्हा पुरता हादरला असून समाजमन सुन्न झाले आहे.

ठळक मुद्दे विश्लेषण दोन मुलांचे खूनआई, वडील व बहिणीची आत्महत्या

सुनील पाटीलजळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून समाजात काळीमा फासणाºया घटनांचे प्रमाण वाढले आहे. अनैतिक संबंधाला अडथळा असो कि अनैसर्गित कृत्य या यातून निष्पान चिमुरड्यांची हत्या करण्यात आल्या. त्यात भर पडली ती आणखी बापानेच मुलीला वासनेची शिकार बनविल्याच्या घटनेची. या घटनांनी जिल्हा पुरता हादरला असून समाजमन सुन्न झाले आहे.अनैतिक संबंध उघड होऊ नये म्हणून चोपडा तालुक्यातील चहार्डी येथे जन्मदात्या मातेनेच प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाला संपविले. ही घटना ताजी असतानाच भडगाव येथे देखील एका निष्पाप बालकाची हत्या करण्यात आली. अनैसर्गिक कृत्य केल्यानंतर या बालकाला संपविण्यात आले. मुलाच्या मृत्यूच्या या विरहातून आई, वडील व बहिंण अशा तिघांनीही सामुहीक आत्महत्या केली.या घटनेने तर संपूर्ण राज्यच हादरले. वासनांध लोकांमुळे या चिमुरड्यांचा नाहक बळी गेला आहे. जळगाव शहरातही जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलीला वासनेची शिकार बनविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एकाच दिवशी या दोन्ही घटना उघडकीस आल्या. त्याशिवाय याच महिन्यात जामनेर तालुक्यातील वाकडी येथील ग्रामपंचायत सदस्याची माजी सरपंच व सहकाºयांनी हत्या केली. गैरव्यवहाराचे बींग फुटू नये म्हणून या सदस्याची हत्या करण्यात आली. महिनाभरातील या सलगच्या घटनांनी जिल्हा हादरला आहे. घटनांवर प्रकाशझोत टाकला तर समाजातील विकृती कोणत्या थराला चाललीय हे लक्षात येते. मुलाच्या हत्येचे दु:ख सहन न झाल्याने आई, वडील व बहिण या तिघांनी आत्महत्या केली. आता या कुटुंबात कोणीही शिल्लक राहिले नाही. काय दोष होता या बालकाचा व त्यांच्या पालकांचा. एका विकृतामुळे संपूर्ण कुटुंबच संपले. दुसरी एक घटना अशी की, साखरपुडा केल्यानंतर मुलगी प्रियकरासोबत पळून गेली. समाजात बदनामी झाली, काय तोंड देणार या नैराश्यातून पित्याने आत्महत्या केली तर आईलाही ह्दयविकाराचा झटका आला. समाजमन सुन्न करणाºया या घटना लागोपाठ शहर व जिल्ह्यात घडल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव