शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयची २९ पासून जिल्हास्तरीय समुपदेशन फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 21:01 IST

जळगाव - औद्योगिक प्र शिक्षण संस्थांची प्रवेश प्रक्रिया ५ डिसेंबरपासून सुरु झालेली आहे. या प्रवेश प्रक्रीयेच्या २३ डिसेंबरपर्यंत एकूण ...

जळगाव - औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची प्रवेश प्रक्रिया ५ डिसेंबरपासून सुरु झालेली आहे. या प्रवेश प्रक्रीयेच्या २३ डिसेंबरपर्यंत एकूण चार फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. पुढील जिल्हास्तरीय समुपदेशन फेरी २९ व ३० डिसेंबर रोजी होणार आहे.सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थानिहाय रिक्त जागांसाठी प्रवेशइच्छूक उमेदवारांना व्यवसायनिहाय रिक्त जागांचा अभ्यास करुन जिल्हास्तरीय समुपदेशन फेरीसाठी आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश लॉगीन करुन कोणत्याही एका जिल्ह्याच्या समुपदेशन फेरीकरीता २५ व २६ डिसेंबरपर्यंत सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारांची जिल्हास्तरीय समुपदेशन फेरीसाठी संगणक प्रणालीव्दारे गुणवत्ता यादी प्रकाशीत केली जाईल व तशी माहिती एसएमएस प्रणालीद्वारे देण्यात येणार आहे.गुणवत्ता क्रमांकानुसार बोलविण्यात येणारदरम्यान, दिलेल्या वेळेत व दिनांकास हजर असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार समुदपदेशन फेरीकरीता बोलविण्यात येणार आहे. प्रवेशाकरीता उपलब्ध जागा, उमेदवारांची मागणी, उमेदवारांची आर्हता या आधारावर २९ व ३० डिसेंबर रोजी सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रीयेच्यावेळी जागांचे वाटप केले जाईल. या प्रवेश फेरीत जागा बहाल करण्यात आलेल्या उमेदवारांना सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीनंतर संबधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दिलेल्या मुदतीत प्रवेशाची कार्यवाही करण्यात येईल.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव