शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा उद्योग केंद्राचे पावती पुस्तक गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 19:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयातील शासनास केलेल्या प्रदानाची पावती पुस्तक १० ते १५ फेब्रुवारी या ...

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयातील शासनास केलेल्या प्रदानाची पावती पुस्तक १० ते १५ फेब्रुवारी या कालावधीत गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे़ याबाबत उद्योग निरिक्षक मकरंद सरकटे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे़ दरम्यान, या पावत्यांचा दुरूपयोग झाल्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही, असेही जिल्हा उद्योग केंद्रातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.कार्यालयातील नोंदीनुसार पावती पुस्तक क्र. ४०९१४०१ ते ४०९१५६४ पर्यंतच्या वापरलेल्या पावत्या आहेत. व क्र. ४०९१५६५ ते ४०९१६०० पर्यंतच्या न वापरलेल्या ३६ पावत्या आहेत.दरम्यान, सदर पवती पुस्तक कोणाला सापडल्यास तात्काळ जिल्हा उद्योग केंद्रातील महाव्यवस्थापक यांचेकडे जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे़ तसेच गहाळ झाल्याच्या दिनांकापासून त्या पावत्या रद्द करण्यात आलेल्या आहेत़ त्यामुळे त्या पावत्या कुणाजवळ आढळून आल्यास व त्याचा दुरूपयोग केल्यास त्यास संबंधित कार्यालय जबाबदार राहणार नाही, असे महाव्यवस्थापक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव