शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील घोडगाव जिल्हा परिषद सदस्यासह पाच जणांकडे घरफोडी करीत चोरट्यांनी लांबविला २५ लाखांचा ऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 16:53 IST

घोडगाव येथे बुधवारी मध्यरात्री जि.प.सदस्य हरिष पाटील यांच्यासह डॉ.बी.आर.पाटील व योगेश पाटील यांच्या घरात चोरट्यांनी घरफोडी केली.

ठळक मुद्देघोडगाव येथील बंद घरे चोरट्यांनी केले लक्ष्यकुसुंबा येथील दोन ठिकाणी घरफोडीचोरट्यांचा शोध घेण्यात श्वान पथकाला अपयश

आॅनलाईन लोकमतचोपडा,दि.२ : तालुक्यातील घोडगाव येथे बुधवारी मध्यरात्री जि.प.सदस्य हरिष पाटील यांच्यासह डॉ.बी.आर.पाटील व योगेश पाटील यांच्या घरात चोरट्यांनी घरफोडी केली. चोरट्यांनी सुमारे २५ लाखांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.चोरट्यांनी जि.प.सदस्य हरिष पाटील यांच्याकडील १० लाख रोकड व सात लाखाचे सोने चोरीस गेले आहे. तर डॉ.बी.आर.पाटीलकडे १ लाख २५ हजारांचा ऐवज तर योगेश पाटीलकडे १० हजार व १० ग्रँम सोने चोरीस गेले आहे. ही सर्व घरे बंद असल्याने चोरट्याने संधी साधत घरफोडी केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये परिविक्षाधीन पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक भीमराव नंदूरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर श्वान पथकाच्या साहाय्याने चोरट्यांचा शोध घेण्यात आला. चोरट्यांनी कुसुंबा गावात देखील दोन घरात घरफोडी केली. या ठिकाणी किती ऐवज गेला याबाबत माहिती समजू शकली नाही.घटनास्थळी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी भेट दिली. त्यांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याशी संपर्क साधत या गुन्ह्याचा जलदगतीने तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेकडे सोपविण्याची सुचना केली.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा