शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्तीची नामुष्की टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 21:44 IST

जळगाव : वाळू ठेका घेण्यासाठी भरलेली निविदा रक्कम १३ वर्षांपासून जिल्हा प्रशासनाकडून परत मिळत नसल्याने न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीसह वाहन ...

जळगाव : वाळू ठेका घेण्यासाठी भरलेली निविदा रक्कम १३ वर्षांपासून जिल्हा प्रशासनाकडून परत मिळत नसल्याने न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे आदेश दिले आहेत. मात्र या प्रकरणी जिल्हा प्रशासनाला कोणतेही आदेश नसल्याने प्रशासनाने यासाठी मदत मागवून घेतली आहे.२००६ मध्ये टाकरखेडा-वैजनाथ वाळू गटाच्या लिलावात पहिल्या दोन जणांनी निविदा रक्कम भरुनही ठेका घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे तिसºया क्रमांकावर असलेले कैलास नारायण सोनवणे यांनी अडीच लाख रुपये इसारा रक्कम भरली होती. मात्र पहिल्या दोन जणांनी रक्कम भरुनही ठेका न घेतल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सिंघल यांनी तिघेही निविदा धारकांच्या रक्कम शासन जमा केल्या होत्या. त्या वेळी सोनवणे यांना ठेका न मिळाल्याने त्यांनी रक्कम परत मागितली होती. मात्र ती न मिळाल्याने सोनवणे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी १८ जानेवारी २०१२ रोजी निकाल देऊन सोनवणे यांना व्याजासह रक्कम परत करण्याचे आदेश दिले होते. जिल्हा प्रशासनानेही अपील केले होते. त्याचा निकाल लागून निविदेच्या मुद्दल रकमेसह सोनवणे यांना ४ लाख ४९ हजार १८५ रुपये देण्यात यावे. ही रक्कम न दिल्यास जिल्हाधिकाºयांची खुर्ची, कार, एसी, टेबल, पंखा, संगणक जप्त करण्याचे आदेश न्यायाधीश श्रीनाथ फड यांनी दिले. २७ नोव्हेंबर २०१९पर्यंत अथवा त्या पूर्वी याची अंमलबजावणी करावी, असे आदेशात म्हटले आहे.४२६ नोव्हेंबर रोजी सकाळी न्यायालयाचे बेलीफ यांच्यासह कैलास सोनवणे हे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. त्या वेळी या प्रकरणी जिल्हा प्रशासनाकडे तसे काही आदेश आले नसल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रकरणी शासनाकडे सदर रकमेची मागणी करावी लागणार असून यासाठी मुदत वाढवून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव