शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

युवा परिषदेतर्फे भार्डू शाळेत क्रीडा व शालेय साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 15:24 IST

जिल्हा परिषद शाळेतील गरजू व होतकरू अशा ३५ विद्यार्थ्यांना सामाजिक दायित्वातून क्रीडा व शालेय साहित्य मोफत वितरण करण्यात आले.

चोपडा : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय युवा परिषद, चोपडा टिमतर्फे भार्डू (ता.चोपडा) येथील जिल्हा परिषद शाळेतील गरजू व होतकरू अशा ३५ विद्यार्थ्यांना सामाजिक दायित्वातून क्रीडा व शालेय साहित्य मोफत वितरण करण्यात आले.यात प्रत्येकी २ वह्या तसेच विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी १ कॅरम बोर्ड व २ बॅटमिंटन संच आदी क्रीडा साहित्य देखील शाळेस भेट देण्यात आले.बालगोपाळ चिमुकल्यांना खाऊ व साहित्य वाटप झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.प्रास्ताविक तालूकाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी केले.अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अ‍ॅड.एस.डी.सोनवणे होते.प्रमुख पाहुणे म्हणून चोपडा पंचायत समितीचे सदस्य भरत बाविस्कर, युवा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल बाविस्कर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेखर पाटील, रतन मोरे, विकास पाटील, वसंतराव पाटील, रोहिदास सोनवणे, धनराज पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, महेश पाटील, हिलाल पाटील, मुख्याध्यापिका शैला सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.प्राथमिक शिक्षिका रेखा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास गावातील संभाजी पाटील, दिपक पाटील, राहुल पाटील, सुधाकर सोनार, संदीप पाटील, भिकन पाटील, शिवाजी पाटील, बाळू बोरसे, आकाश पाटील, किरण पाटील, विवेक बोरसे, विठ्ठल पाटील, अशोक पाटील, पंकज पाटील, मनोज पाटील, राहुल बोरसे आदी नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन तालुका समन्वयक अश्विनी सोनवणे यांनी केले तर आभार तालुका समन्वयक रोहन सोनवणे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी युवा परिषदेचे पदाधिकारी लक्ष्मण पाटील, शैलेश धनगर, रोहन सोनवणे, अश्विनी सोनवणे, किरण चौधरी, स्टुडंट ऑलिंपिक असोसिएशनच्या तालुका सचिव अश्विनी पाटील, परेश पवार, पीयूष माळी यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :SocialसामाजिकChopdaचोपडा