शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथे गुणवंतांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 20:12 IST

प्रथम क्रमांक उत्तीर्ण विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेतील यशवंत विद्यार्थी यांचा सत्कार व विद्यार्थी पालक प्रेरणा सोहळा चिंचगव्हाण फाट्यावर पार पडला.

ठळक मुद्देकार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक शिक्षक प्रवीण पवार व त्यांच्या मित्र परिवाराने केलेकार्यक्रम चिंचगव्हाण फाट्यावर पार पडला

कळमडू, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने दहावी, बारावीत प्रथम क्रमांक उत्तीर्ण विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेतील यशवंत विद्यार्थी यांचा सत्कार व विद्यार्थी पालक प्रेरणा सोहळा आयएएस, आयपीएस, आयआरएस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चिंचगव्हाण फाट्यावरील साईचक्र मंगल कार्यालयात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयकर उपायुक्त प्रवीण चव्हाण होते. या कार्यक्रमाला आयएएस मनोज महाजन, सहाय्यक आयकर आयुक्त विष्णू औटी, आयआरएस अक्षय पाटील, मिशन आयएएस अमरावतीचे संचालक नरेशचंद्र काठोळे, संभाजी निकम, डी.डी.आर ठाणे, मंगेश ठोके, संपदा पाटील उपस्थित होते.यावर्षी आयएएस झालेले पाचोºयाचे मनोज महाजन यांचा त्यांच्या आई-वडिलासह आयएएस भुवनेश पाटील (शिरपूर), मयूर सूर्यवशी (धुळे) याच्या आई-वडिलांचा, एमपीएससी उत्तीर्ण झालेले पीएसआय राहुल साळुंखे, पराग महाजन, टॅक्स असिस्टंट कल्पना पाटील, १५ गावातील दहावी-बारावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.सूत्रसंचालन सुभाष उगले यांनी केले, तर आभार कळमडू विद्यालयाचे शिक्षक जे.एस. निकम यांनी मानले.या कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक शिक्षक प्रवीण पवार व त्यांच्या मित्र परिवाराने केले.

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव