शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

‘रेमण्ड’ पूर्वपदावर! सहाशेवर कामगार हजर; आजपासून तीन सत्रात उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2023 19:37 IST

‘रेमण्ड’ कंपनीतील नव्या वेतन कराराचा वाद आठव्यादिवशी शमला असून शुक्रवारी सहाशेवर कामगारांनी कामावर हजेरी लावली आहे.  

 कुंदन पाटील

जळगाव : ‘रेमण्ड’ कंपनीतील नव्या वेतन कराराचा वाद आठव्यादिवशी शमला असून शुक्रवारी सहाशेवर कामगारांनी कामावर हजेरी लावली आहे. त्यामुळे शनिवारपासून तीन शिफ्टमध्ये उत्पादन प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, शुक्रवारी दुपारी कामगार मंत्र्यांनी बोलावलेली बैठक अचानक रद्द झाल्याने या वादावर कुठलीही चर्चा झाली नाही.

शुक्रवारी कामगारांना सेवेत हजर राहण्यासंदर्भात ‘रेमण्ड’ने अल्टीमेटम दिला होता. त्यानुसार ५७५ कायमस्वरुपी सेवेत असणाऱ्या कामगारांसह ३०० कंत्राटी कामगार हजर झाले. त्यांच्याकडून हमीपत्र भरुन घेतल्यानंतर शुक्रवारी एका शिफ्टमध्ये कंपनीत उत्पादनाची निर्मिती करण्यात आली. शनिवारी तीनही शिफ्टमध्ये उत्पादन सुरु राहणार असल्याची माहिती कंपनीच्या सुत्रांनी दिली.

मुंबईतील बैठक रद्ददि.३ रोजी दुपारी कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी ‘रेमण्ड’च्या कामगारांच्या नव्या वेतन करारासंदर्भात बैठक बोलावली होती. मात्र कामगार मंत्र्यांचे खासगी सचीव गोपीचंद कदम यांनी सदरची बैठक काही कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे. बैठकीची दिनांक आणि वेळ यशावकाश कळविण्यात येणार असल्याचे कदम यांनी एक पत्रक काढून माहिती जारी केली आहे. 

  

टॅग्स :JalgaonजळगावRaymondरेमंड