शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव, पुणे येथे चोरलेल्या दुचाकींची रावेरात विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 23:14 IST

पुणे, शिर्डी व जळगाव शहरात दुचाकी चोरुन त्याची रावेर तालुक्यातील गावांमध्ये कमी किमतीत विक्री करणाºया निळकंठ सूर्यकांत राऊत (वय ३८ रा. पुणे, ह.मु.अडावद, ता.चोपडा) व इरफान नबाब तडवी (रा.सहस्त्रलिंगी,ता.रावेर) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली. त्यांच्याजवळून चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देदोघांना अटक पाच दुचाकी जप्त एलसीबीची कारवाई

आॅनलाइन लोकमतजळगाव दि,२२ : पुणे, शिर्डी व जळगाव शहरात दुचाकी चोरुन त्याची रावेर तालुक्यातील गावांमध्ये कमी किमतीत विक्री करणाºया निळकंठ सूर्यकांत राऊत (वय ३८ रा. पुणे, ह.मु.अडावद, ता.चोपडा) व इरफान नबाब तडवी (रा.सहस्त्रलिंगी,ता.रावेर) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली. त्यांच्याजवळून चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.अडावद येथे अट्टल गुन्हेगार वास्तव्याला असून तो चोरीच्या दुचाकी रावेर तालुक्यात विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना मिळाली होती. त्यानुसार कुराडे यांनी सहायक फौजदार मनोहर देशमुख, उत्तमसिंग पाटील, रामचंद्र बोरसे, योगेश पाटील, बापु पाटील, गफ्फार तडवी, मनोज दुसाने, सुशील पाटील, महेश पाटील व दीपक पाटील यांचे पथक चौकशीसाठी नेमले होते. या पथकाने रविवारी अडावद येथे जाऊन सापळा लावला असता  निळकंठ राऊत जाळ्यात अडकला. त्याची चौकशी केली असता आणखी एका जणाचे नाव पुढे आले. पथकाने लागलीच सहस्त्रलिंगी येथे जाऊन इरफानच्याही मुसक्या आवळल्या. इरफानच्या माध्यमातून दुचाकीची विल्हेवाट लावली जात होती.राऊतवर १९ गंभीर गुन्हेपोलीस निरीक्षक कुराडे यांनी निळकंठ राऊत याची कुंडली काढली असता त्याच्यावर तब्बल १९ गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. पुण्यातील निगडी पोलीस स्टेशनला घरफोडीचे १६, नारायणगाव पोलीस स्टेशनला एटीएम फोडल्याचा एक व हिंजवडी व पिंप्री पोलीस स्टेशनला २ गुन्हे घरफोडीचे दाखल आहेत. आता जळगाव शहरातील गुन्ह्यांची भर पडली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा