शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात राष्ट्रवादीच्या बैठकीत निरीक्षकांसमोर वादंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 22:17 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीसंदर्भात तालुक्याच्या ठिकाणी निरीक्षकांनी जाऊन घेतलेल्या बैठकीवरून रविवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात झालेल्या बैठकी दरम्यान पक्ष निरीक्षक रंगनाथ काळे , जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील व इतर नेत्यांसमोरच वादंग झाले.

ठळक मुद्देजिल्हाध्यक्षपदासाठी ९ जण स्पर्धेतजिल्हाध्यक्षपदाची २९ रोजी होणार निवडआमदार डॉ.सतीश पाटील व अन्य नेत्यांमध्ये वाद

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२२ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीसंदर्भात तालुक्याच्या ठिकाणी निरीक्षकांनी जाऊन घेतलेल्या बैठकीवरून रविवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात झालेल्या बैठकी दरम्यान पक्ष निरीक्षक रंगनाथ काळे , जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील व इतर नेत्यांसमोरच वादंग झाले.यावेळी बैठक घेतल्याचे छायाचित्र दाखवा अशी मागणीही जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या संजय पवार व ज्ञानेश्वर महाजन यांनी धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी यांच्याकडे केली.दरम्यान, जिल्हाध्यक्षपदासाठी चुरस वाढली असून एकूण नऊ नावे पुढे आली आहेत. जिल्हाध्यक्षपदासह तालुकाध्यक्ष तसेच महानगराध्यक्ष पदासाठी आलेली नावे प्रदेशला पाठविली जाणार असून २९ रोजी निवड निवड घोषित होईल, असे निरीक्षक रंगनाथ काळे यांनी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगराध्यक्ष तसेच तालुका निवडी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची शनिवारी बैठक झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात रविवारी सकाळी पक्ष कार्यालयात पक्ष निरीक्षक रंगनाथ काळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.या वेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील, समन्वयक विकास पवार, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी आमदार राजीव देशमुख, अरुण पाटील, दिलीप सोनवणे, माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, जिल्हा महिलाध्यक्षा कल्पना पाटील, युवक अध्यक्ष ललित बागूल, महिला प्रदेश सरचिटणीस मंगला पाटील यांच्यासह विविध सेलचे अध्यक्ष अरविंद मानकरी, विजय चौधरी, राजेश पाटील आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हाध्यक्ष पदासाठी शिफारस म्हणून प्रतिनिधींना संधी देण्यात आली. त्यांनी वेगवेगळ््या नावांची शिफारस करण्यासह काहींनी स्वत: इच्छुक असल्याचे सांगितले.

टॅग्स :JalgaonजळगावNCPराष्ट्रवादी काँग्रेस