शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

बसचा मार्ग अचानक बदलल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 14:47 IST

पहूर-पाचोरा बसचा मार्ग अचानक बदलल्यामुळे कुºहाड, सांगवी, साजगाव व मोहाडी येथील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना जावे लागतेय खासगी वाहनानेकुºहाड, सांगवी, साजगाव व मोहाडी येथील विद्यार्थ्यांची गैरसोय

कुºहाड, ता.पाचोरा, जि.जळगाव : अनेक दिवसांपासून शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सकाळी पाचोरा येथे जाण्यासाठी असलेली पहूर-पाचोरा बसचा मार्ग अचानक बदलल्यामुळे कुºहाड, सांगवी, साजगाव व मोहाडी येथील शेकडो विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यातच सध्या प्रथम सत्र परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थी या बंद झालेल्या बसमुळे शाळेत वेळेवर पोहोचत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव पास असताना खाजगी वाहनाने महाविद्यालयात जावे लागत आहे.अनेक दिवसांपासून पहूर येथून सुटणारी बस कुºहाड मार्गे न येता ती १५ दिवसांपासून लोहारा येथून शेंदुर्णी मार्गे वळवण्यात आली. यामुळे या परिसरातील शेकडो विद्यार्थ्याची गैरसोय होत आहे.तरी ही बस कुºहाड मार्गे पूर्ववत सुरू करण्याची मागणी परिसरातील विद्यार्थी व प्रवाशांकडून मागणी होत आहे.सध्या आगारात बसेसची संख्या कमी असल्याने लोहारा, कळमसरा येथील विद्यार्थ्यांसाठी ही बस शेंदुर्णी मार्गे वळवण्यात आली होती, तरी कुºहाड परिसरातील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ही बस शनिवारपासून पूर्ववत सुरू करण्यात येईल.-मनोज तिवारी, आगार व्यवस्थापक, पाचोरा

टॅग्स :Studentविद्यार्थीPachoraपाचोरा