शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव ते मुंबई विमानसेवा अचानक रद्द होत असल्याने गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 22:47 IST

तिकीट काढल्यानंतर हिरमोड

ठळक मुद्देपुणे सेवेचा विस्तार व्हावावेळ सोयीची झाल्यास प्रतिसाद वाढेल

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ९ - डिसेंबरपासून जळगाव-मुंबई विमानसेवा सुरु झाली. सुरुवातीला आठवड्यातून सहा दिवस असलेली सेवा आता तीनच दिवस आहे. त्यातच विमान अचानक रद्द होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. पालकमंत्र्यांनी लक्ष घालून ही सेवा पुन्हा आठवड्यातून सहा दिवस करावी व विमानाच्या वेळेत बदल करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.तिकीट काढल्यानंतर हिरमोडजळगावातून ही सेवा तीन दिवस असते. त्यानुसार नियोजन करून व्यापारी व इतर मंडळी नियोजन करीत असतात, मात्र तिकीट काढल्यानंतर बºयाचवेळी विमान रद्द होते. त्यामुळे प्रवाशांचा हिरमोड होतो, असे अनुभवही काही प्रवाशांनी सांगितले.वेळ सोयीची झाल्यास प्रतिसाद वाढेलजळगावातून हे विमान दुपारी असल्याने दीड तासानंतर प्रवासी मुंबईत पोहचतो. मात्र त्या वेळी मंत्रालय असो की व्यापाºयांच्या बैठका असे कोणतेही काम शक्य होत नाही. त्यामुळे जळगावसाठीच्या विमानाला मुंबई येथून सकाळचा स्लॉट मिळावा. यामुळे व्यापाºयांचा आणखी प्रतिसाद वाढेल, असा विश्वासही व्यापाºयांनी व्यक्त केला.आठवड्याच्या सेवेतील एक दिवस तर रविवार असल्याने सुट्टीमुळे कोणतेही कामे होत नाही, असेही काही प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे रविवार ऐवजी दुसºया दिवसाची सेवा सुरू करावी, अशी मागणी आहे. इतकेच नव्हे आठवड्यातून तीन दिवस खूपच कमी होतात, त्यामुळे किमान सहा दिवस तरी ही सेवा सुरू करावी अशी मागणीदेखील होत आहे.पुणे सेवेचा विस्तार व्हावामुंबई पाठोपाठ आता पुण्यासाठीही विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. जळगाव येथून पुणे येथे जाणाºयांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पुणे सेवा सुरू झाल्यास त्यास चांगली प्रतिसाद राहील व प्रवाशांचीही सोय होईल असे शहरवासीयांचे म्हणणे आहे.विमानसेवा सुरू झाल्याने सोय झाली आहे. मात्र ऐनवेळी ते रद्द होऊ नये. तिकीट काढलेले असताना ऐनवेळी विमान रद्द झाल्यास हाल होतात. यात सातत्य असावे. आठवड्यातून किमान पाच दिवस ही सेवा मिळावी.- पुरुषोत्तम टावरी, उपाध्यक्ष, राज्य व्यापारी महासंघ.

टॅग्स :JalgaonजळगावAirportविमानतळ