शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

"मैं बेरोजगार हो गया हूँ", चिठ्ठी लिहून इसमाची अमळनेरमध्ये आत्महत्या 

By संजय पाटील | Updated: September 15, 2022 11:20 IST

ही घटना बुधवारी रात्री आठ वाजता सिंधी हाऊसिंग सोसायटीमध्ये घडली. 

अमळनेर : माझ्या मुलाचे दोन वर्षाचे शिक्षण बाकी आहे, माझ्या मित्रानो आपण शक्य तेवढी मदत करावी, अशा भावनिक शब्दात चिठ्ठी लिहून बेरोजगार सिंधी इसमाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पैशाचा तगादा लावणाऱ्या दोन जणांची नावे देखील त्याने चिट्ठीत लिहिल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी रात्री आठ वाजता सिंधी हाऊसिंग सोसायटीमध्ये घडली. 

दिनेश ठाकूरदास पंजवाणी असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. तर जितेंद्र चौधरी  (पारोळा) व रुग्णवाहिका चालक महेश सैंदाणे (रा. जानवे ता.अमळनेर) अशी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांची नावे आहेत. दिनेश पंजवाणी याने लिहिलेल्या  चिट्ठीतील मजकूर असा "मैं दिनेश पंजवाणी अपने होश आवास मे लिख रहा हूँ. मैं बेरोजगार हो गया हूँ, मुझे कोई काम नही मिल रहा है और शर्म की बात है की मेरी बीबी काम करके घर चलायेगी, मुझे दो लोग पैसे के लिये बहोत तंग कर रहे है...जितू चौधरी महेश सैंदाणे ये लोग मुझे  धमकी दे रहे है और मेरे पास घर चलानेको पैसे नही है ,ये दोनो को कहासे दु ,इसलिए तंग होकर  मैं आत्महत्या कर रहा हूँ. ये दोनो के मोबाईल नंबर मेरे मोबाईल मे है...."

याचबरोबर, सुसाईड नोटच्या खाली मेरे जीएस ग्रुप के दोस्तो के लिए...माझे सर्व चड्डी मित्र आपल्याला माझी शेवटची कळकळीची विनंती आहे की,  माझा मुलगा वरुण याचे दोन वर्षाचे शिक्षण बाकी आहे. तरी आपल्या ग्रुपकडून शक्य तेवढी मदत करावी, असा उल्लेख त्यात आहे. दरम्यान, दिनेशच्या काकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन  दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव