शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

धरणगाव नगराध्यक्ष तर भुसावळ, भडगाव पालिका सदस्य पदासाठी २९ डिसेंबर रोजी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 13:05 IST

३० डिसेंबर रोजी निकाल

जळगाव - जिल्ह्यातील धरणगाव, भुसावळ आणि भडगाव नगरपरिषदेच्या रिक्त असलेल्या पदासाठी २९ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. याबाबतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये धरणगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी तर भुसावळ व भडगाव नगरपरिषदेच्या नगरसेवक पदासाठी ही पोट निवडणूक होणार आहे.जिल्ह्यातील धरणगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष सलीम पटेल यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे हे पद रिक्त होते. तसेच भुसावळ आणि भडगाव नगरपरिषदेतील प्रत्येकी एक सदस्यांची जागा रिक्त आहे. या तीनही रिक्त पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात ४ ते १२ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहे. १३ डिसेंबर रोजी प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. १८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत माघारीची मुदत आहे. निवडणूक निर्णयाधिकाऱ्यांकडे अपील करण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून त्यानंतर २९ रोजी सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. ३० रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरूवात होणार निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव