शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 20:15 IST

जळगाव : केंद्र शासनाने संसदेत बहुमताच्या बळावर कामगार व शेतकरी हितविरोधी काळे कायदे पारित केले आहेत. हे कायदे रद्द ...

जळगाव : केंद्र शासनाने संसदेत बहुमताच्या बळावर कामगार व शेतकरी हितविरोधी काळे कायदे पारित केले आहेत. हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत पंधरा ते वीस दिवसांपासून शेतकरऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या शेतकरी आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले.भाजपकृत केंद्र सरकारने संसदेत शेती संबंधित तीन विधेयके पारित करण्यात आली आहेत. केंद्र शासनाने या संदर्भात विधेयके पारित करताना कोणतीही चर्चा न करताच मंजूर केले आहेत. या विधेयकांमुळे शेतकरी कामगार कष्टकऱ्यांवर अन्याय होणार असून, याचा निषेध म्हणून दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत ही तिन्ही शेतकरीविरोधी विधेयक रद्द करण्यात यावीत या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, शमिभा पाटील, प्रमोद पाटील, दिनेश इखारे, देवदत्त मकासरे, डिगंबर सोनवणे, विद्यासागर खरात, प्रकाश सोनवणे, जितेद्र केदार, गिरिश नेहते, सचिन वानखेडे, राहुल सपकाळे, वंदना सोनवणे, फिरोज शेख, भीमराव सोनवणे, संगीता मोरे, पंचशीला आराक, ॲड. विनोद इंगळे, संगीता भामरे, वनिता इंगळे, जयश्री ननवरे, नाजीमाबी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकJalgaonजळगाव