शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जि.प.सी.ई.ओ.यांच्या खुर्चीला सदस्यांकडून हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 17:26 IST

जलव्यवस्थापन समितीच्या सलग तीन बैठकांना गैरहजर राहिल्याने व्यक्त केली नाराजी

ठळक मुद्देसलग तीन बैठकांना गैरहजर असल्याने खुर्चीला घातला हारसीईओ नसल्याने बैठक केली तहकूबसीईओ जिल्हा रुग्णालयाच्या भरतीप्रक्रियेत

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.७ - जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेला सलग तीन बैठकांना गैरहजर असलेल्या जिल्हा परिषदेचे सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांच्या खुर्चीला जि.प.सदस्यांनी हार घालत नाराजी व्यक्त केली. यावेळी आयोजित बैठक तहकूब करण्यात आली.जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची सभा गुरुवार ७ रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित केली होती. गेल्या दोन सभांना जि.प.सीईओ कौस्तुभ दिवेगावकर हे उपस्थित नव्हते. गुरुवारी जिल्हा रुग्णालयात सुरु असलेल्या विविध पदांच्या भरतीप्रक्रियेत सहभागी झाले होते. सीईओ उपस्थित नसल्याने जि.प.सदस्य पवन सोनवणे व रोहन पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. सलग तिन बैठकांना सीईओ हजर नसल्याने सदस्यांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालत आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर ही बैठक तहकूब करण्यात आली.दरम्यान, याबाबत सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत संकेत आहेत मात्र सक्ती नाही. समितीचे सचिवपद अतिरिक्त सीईओ यांच्याकडे असते आणि ते बैठकीला उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगावzpजिल्हा परिषद