शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पेट्रोल दरात घट म्हणजे सरकारची बनवाबनवी - अशोक चव्हाण यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 12:57 IST

कॉँग्रेसची जनसंघर्र्ष यात्रेदरम्यान जळगावात साधला संवाद

ठळक मुद्देपेट्रोल, डिझेल जीएसटीअंतर्गत आणले तरच काही फरक पडू शकतोएरंडोलकडे रवाना

जळगाव : पेट्रोल भावातील घट ही शासनाची केवळ बनवाबनवी असल्याची टीका कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी जळगावात केली. पेट्रोल, डिझेल जीएसटीअंतर्गत आणले तरच काही फरक पडू शकतो अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. कॉँग्रेसची जनसंघर्र्ष यात्रा शुक्रवारी जळगावात होती. यात्रेनिमित्ताने शहरातील बुद्धीवंतांशी खासदार अशोक चव्हाण यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होतेही जनसंघर्ष यात्रा जळगावातील बुद्धीवंतांशी संवाद साधल्यानंतर एरंडोलकडे रवाना झाली. एरंडोल येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची सभा होणार आहे. त्यानंतर पारोळा, अमळनेर येथे यात्रा पोहचेल. तेथून धुळे जिल्ह्यातील शिंदखेड्याकडे यात्रा रवाना होणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसJalgaonजळगाव