कचरुलाल कांकरिया
जळगाव- चरुलाल (अशोकचंद) भागचंद कांकरिया (६३, रा. धुळे) यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते प्रवीण भंसाली यांचे मामा होत.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:27 IST