निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:16 AM2021-04-25T04:16:37+5:302021-04-25T04:16:37+5:30

जळगाव : सेवानिवृत्त मुख्याध्यापक नंदू तडवी (७६, रा.वडती) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

googlenewsNext

जळगाव : सेवानिवृत्त मुख्याध्यापक नंदू तडवी (७६, रा.वडती) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

--

तुळसाबाई पाटील

जळगाव : तुळसाबाई पाटील ( रा.गणपती नगर) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

---

वानुबाई माळी

जळगाव : वानुबाई माळी (९४, रा.पिंपरखेड ता. भडगाव) यांचे शनिवारी सकाळी पिंपरखेड येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

--

नवल पाटील

जळगाव : नवल पाटील (रा.जळगाव खेडी) यांचे शुक्रवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

--

वासुदेव चौधरी

जळगाव : वासुदेव चौधरी (७२, रा.शास्त्री नगर) यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून,भाऊ असा परिवार आहे. डॉ.दिलीप चौधरी यांचे मोठे बंधू व लंडन येथील चेतन चौधरी यांचे ते वडील होत.

--

कुसुमबाई पाटील

जळगाव : कुसुमबाई पाटील यांचे गुरुवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. म.वि.प्र.सह.समाज संस्थेचे ज्येष्ठ संचालक एकनाथ पाटील (मोरगाव) यांच्या त्या पत्नी होत.

Web Title: Death talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.