शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीस आणण्यास गेलेल्या यावलच्या तरूणाचा नांदुरा येथे रेल्वे अपघात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 20:23 IST

सासरवाडीवरून पत्नीस माहेरी परत आणण्यासाठी नांदुरा, जि.बुलढाणा येथे आणावयास गेलेल्या यावल येथील श्रीराम नगरातील २४ वर्षीय तरूणाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देसासरवाडीवरून पत्नीस परत आणत असताना घडली घटनाठिकठिकाणी तपास केल्यानंतर मिळाली मृत्यूची बातमी

यावल, जि.जळगाव : सासरवाडीवरून पत्नीस माहेरी परत आणण्यासाठी नांदुरा, जि.बुलढाणा येथे आणावयास गेलेल्या येथील श्रीराम नगरातील २४ वर्षीय तरूणाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे.येथील श्रीराम नगरातील रहिवाशी संतोष भोई हे शनिवारी पत्नीस आणण्यास नांदुरा येथे गेले होते. पत्नीने मी सोमवारी येणार असल्याने संतोष भोई रविवारी सकाळी एकटेच यावल येथे येण्यास निघाले. रात्री पत्नीने यावल येथे त्यांच्या जेठास मोबाईलवरून संतोष भोई यावल येथे पोहचले काय, अशी विचारणा केली असता, त्यांनी नकार दिला. संतोष भोई यांच्या भावांनीही संतोष भोई यांच्या मोबाईलवर अनेक फोन लावले. मात्र काहीही उत्तर न मिळाल्याने सोमवारी त्यांच्या शोधासाठी भाऊ गेले. तेव्हा त्यांना रेल्वे अपघातातील एका तरूणास खामगाव येथे उपचारार्थ नेले असल्याचे कळले. यावरून त्यांनी खामगाव येथे तपास केला. तेथून त्यास अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारार्थ हलवले असल्याचे सांगितल्याने त्यांनी अकोला येथील रुग्णालयात शोध घेतला. तेव्हा संतोष भोई हे मृतावस्थेत होते. मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह येथे आणून अंत्यसंस्कार करण्यात आले.संतोष भोई हे हातमजुरी करत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व दोन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. 

टॅग्स :AccidentअपघातYawalयावल