शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘मौत कभी रिश्वत नही लेती’ लिहिले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 22:22 IST

चोरलेल्या दुचाकीचा क्रमांक काढून त्यावर ‘मौत कभी रिश्वत नही लेती’ लिहिले अन् तेथेच संशयाची जागा निर्माण झाली. तेच नाव पाहून पोलिसांनी दुचाकीस्वाराला थांबविले. चौकशीत दुचाकीच चोरीची निघाली. याही पुढे जावून त्याच्याकडे आणखी एक चोरीचा दुचाकी आढळून आली. जामनेर तालुक्यात घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासात जाणाºया स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सागर लक्ष्मण हिरे (२०, रा.पहूर कसबे, ता.जामनेर) याचा पर्दाफाश केला. 

ठळक मुद्दे एलसीबीची कारवाईघरफोडीच्या तपासात गवसला दुचाकी चोर 

जळगाव : चोरलेल्या दुचाकीचा क्रमांक काढून त्यावर ‘मौत कभी रिश्वत नही लेती’ लिहिले अन् तेथेच संशयाची जागा निर्माण झाली. तेच नाव पाहून पोलिसांनी दुचाकीस्वाराला थांबविले. चौकशीत दुचाकीच चोरीची निघाली. याही पुढे जावून त्याच्याकडे आणखी एक चोरीचा दुचाकी आढळून आली. जामनेर तालुक्यात घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासात जाणाºया स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सागर लक्ष्मण हिरे (२०, रा.पहूर कसबे, ता.जामनेर) याचा पर्दाफाश केला. स्थानिग गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी हवालदार विकास वाघ, नंदलाल पाटील, विजय श्यामराव पाटील, सचिन महाजन व भगवान पाटील यांचे पथक सोमवारी जामनेर तालुक्यात घरफोडीच्या तपासासाठी रवाना केले होते. पहूरकडून शेंदुर्णीकडे जात असताना सागर हिरे हा दुचाकीवर पुढे चालत होता. त्याच्याजवळील दुचाकीवर नंबरप्लेटवर ‘मौत कभी रिश्वत नही लेती’ असे लिहिले होते. क्रमांक नसल्याने पोलिसांनी संशयावरुन सागर याला थांबविले व दुचाकी कोणाच्या नावावर आहे, क्रमांक काय याची चौकशी केली असता त्याच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. आरटीओ अ‍ॅपवर तपासले क्रमांकआरटीओच्या अ‍ॅपवरुन गाडी क्रमांक तपासले असता वेगळेच नाव आले, त्यामुळे संशय अधिक बळावला. ‘खाकी’ स्टाईल चौकशी केल्यावर सागरने ही दुचाकी गेल्या वर्षी जामनेर येथील वाकी रस्त्यावरील स्टेट बॅँकेच्या समोरुन चोरल्याची कबुली दिली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर सोयगाव, जि.औरंगाबाद येथून आणखी एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या दोन्ही चोरीच्या दुचाकी त्याने काढून दिल्या. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही दुचाकीसह त्याला जामनेर पोलिसांच्या ताब्यात दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव