शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात दोन दुचाकींच्या धडकेत कामगाराचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 13:16 IST

शुक्रवारी पहाटे ४.३० वाजेची घटनेत तीनजण गंभीर जखमी

ठळक मुद्देगरीबीमुळे सकाळी शिक्षण घेवून रात्रपाळी काम करायचा लैलेशलवकर काम संपल्याने एकटाच निघाला घरीतिघा जखमींवर जिल्हा व खाजगी रुग्णालयात उपचार सुरु

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.१६ : शहरातील औरंगाबाद मार्गावर शुक्रवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास रॉयल फर्निचर समोर भरधाव वेगाने येणाºया दोन मोटार सायकलींची समोरा-समोर झालेल्या धडकेत लैलेश अविनाश चौधरी (वय.२०, रा.शंकरराव नगर) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एकावर जिल्हा रुग्णालयात तर दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.शुक्रवाारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास औरंगाबाद मार्गावर एमआयडीसीतील कंपनीतून आपले काम आटोपून लैलेश चौधरी आपल्या मोटारसायकलवर (एम.एच.१९,बी.एच.१८०४) एकटाच घराकडे निघाला. मात्र काही अंतर पार केल्यानंतर रॉयल फर्निचर समोर कुसुंबाकडे जाणाºया दुसºया मोटारसायकलने (एम.एच.१९, बी.एफ.६६७०) समोरा-समोर धडक दिली. कुसुंबाकडे जाणाºया मोटारसायकलवर तीन युवक स्वार होते. अपघातात लैलेश चौधरीच्या तोंडाला व छातीवर जबर मार बसल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. तर दुसºया दुचाकीवरील पंकज मधुकर जाधव (वय १८, रा.कुसुंबा), राहुल वाघ (वय २०, रा.कुसुंबा) विकी साबळे (वय २२,रा.फत्तेपुर) या तिघांच्याही मान व कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. अपघात झाल्यानंतर एम.आय.डी.सी. परिसरातील नागरिकांनी जखमींना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, विकी व पंकज या युवकांना मार बसल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात असले.

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघात