शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात प्लास्टर करताना तिस-या मजल्यावरुन पडल्याने मजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 16:33 IST

बांधकामास्थळी इमारतीच्या तिसºया मजल्यावर प्लास्टर करीत असताना लाकडी दांडी तुटल्याने खाली कोसळून सुपडू दिलीप सपकाळे (वय २८ रा. हुडकोे, पिंप्राळा, जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ११.३०  वाजता शनिपेठेतील मायक्का मंदिरासमोर घडली. लाकडी दांडी तुटल्यामुळे सुपडू खाली लोखंडी जाळीवर पडला. डोक्याला मार लागल्यामुळे तो जागीच गतप्राण झाला.

ठळक मुद्दे शनिपेठेतील मायक्का मंदिरासमोर घटना   लाकडी दांडी तुटल्याने घडली दुर्घटना दोन वर्षापूर्वी वडीलांचाही मृत्यू

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२०  : बांधकामास्थळी इमारतीच्या तिस-या मजल्यावर प्लास्टर करीत असताना लाकडी दांडी तुटल्याने खाली कोसळून सुपडू दिलीप सपकाळे (वय २८ रा. हुडकोे, पिंप्राळा, जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ११.३०  वाजता शनिपेठेतील मायक्का मंदिरासमोर घडली. लाकडी दांडी तुटल्यामुळे सुपडू खाली लोखंडी जाळीवर पडला. डोक्याला मार लागल्यामुळे तो जागीच गतप्राण झाला.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मायक्का मंदिरासमोर लक्ष्मण माधव चौधरी यांच्या मालकीचे बांधकाम सुरु आहे. भगवान चंगू मिस्तरी यांनी बांधकामाचा ठेका घेतला आहे. सुपडू त्यांच्याकडे कामाला आलेला होता. तिसºया मजल्यावर बाहेरुन प्लास्टर करण्याचे काम सुरु असल्याने लाकडी पालकाची दांडी तुटल्याने सुपडू थेट खाली कोसळून लोखंडी जाळीवर पडला. डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच गतप्राण झाला. कामावरील अन्य मजुरांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले.

कामाचा पहिलाच दिवससुपडू हा पंधरा दिवसापासून घरीच होता. मंगळवारी त्याचा कामाचा पहिलाच दिवस होता. आई लताबाई यांनी त्याचा सकाळीच जेवणाचा डबा तयार करुन दिला होता. त्यानंतर दोन तासाने त्याच्या मृत्यूचीच बातमी धडकली. जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर मुलाचा मृतदेह पाहताच आईने आक्रोश केला. पाच वर्षाचा लहान भाऊ सुनील, आई व पत्नीचा आक्रोश पाहून उपस्थितांनाही गहिवरुन आले होते.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा