शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

अमळनेरात पतीच्या मृत्यूचा धसका घेत पत्नीचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 21:34 IST

पतीच्या निधनानंतर पत्नीचेही निधन झाल्याची अमळनेर येथे सोमवारी घडली.

अमळनेर : पतीचा कोरोनाने  मृत्यू होऊन अंत्यसंस्कार झाल्याची बातमी कळताच पत्नीचाही मृत्यू झाल्याची घटना शहरातील शिवशक्ती चौकात सोमवारी घडली. शिवशक्ती चौकात राहणारे राजधर नथ्थु निकम याना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २९ रोजी पहाटे पाचला त्यांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे त्यांच्या पत्नीला  न सांगता नातेवाईकांनी अंत्यसंस्कार केले. घरी आल्यानंतर घटना पत्नीला कळवण्यात  आली. अन पतीच्या मृत्यूचा धसका घेत पत्नी विमलबाईदेखील बेशुद्ध पडल्या. तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.राजधर निकम यांच्यावर सकाळी अकराला अंत्यसंस्कार करण्यात आले,  तर विमलबाई यांच्यावर सायंकाळी सहाला अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या चार मुली आणि एका मुलाने अग्निडाग दिला. राजधर निकम हे मूळचे वडजाई, ता.भडगाव येथील रहिवासी होते. ते  एसटी महामंडळात हेल्पर म्हणून नोकरीला  होते.

टॅग्स :SocialसामाजिकAmalnerअमळनेर